अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न., विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय.
![]()
अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय. अमळनेर प्रतिनिधी :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य असा ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यामुळे पोलीस व […]
आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
“आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त “एकपात्री नाट्य कार्यशाळा” आयोजित करण्यात […]
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध
![]()
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध अमळनेर प्रतिनिधी : दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ पुणे येथे उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठित महोत्सवात के. एल. पोंदा येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार व समाजसेविका अनुपमा जाधव यांची कविता सादरीकरण काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली […]
पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा
![]()
पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा अमळनेर प्रतिनिधी : निम्न तापी प्रकल्पाअंतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देण्यात आली. यावेळी शासनाकडून प्राप्त झालेला निधी, झालेला खर्च तसेच प्रत्यक्ष बांधकामाची प्रगती याबाबतची सविस्तर माहिती आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. […]
व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..*
![]()
*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..* ___________________________ विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातून खेळात कसे उल्लेखनीय कामगिरी मिळू शकते त्या प्रसंगी शिरुड हायस्कुल येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडास्पर्धांचे उद्घाटना साठी *मा. उपसरपंच नानासो श्री वसंत भगवान पाटील (शालेय समिती सदस्य )* अध्यक्ष स्थान देण्यात आले. तथा […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर*
![]()
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर* जळगाव, दि. ७ (जिमाका) – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ […]
अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न ४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव
![]()
अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न ४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव अकोला प्रतिनिधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अ.भा. समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून स्थानिक जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रो सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियात कार्यरत असलेल्या ४० पत्रकारांचा शाल व “लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा […]
धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान
![]()
धरणगावात पत्रकार दिन उत्साहात साजरा ; सत्यशोधक समाज संघाकडून पत्रकारांचा सन्मान धरणगाव प्रतिनिधी- पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकजवळ आद्य मराठी पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे वृत्तपत्र बाळशास्त्री […]
परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
‘परीक्षा पे चर्चा’मुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर ; नागझिरी केंद्रप्रमुख मनोज नाईक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन धुळे प्रतिनिधी भारत सरकार व शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला बळ देणारा महत्त्वाचा कार्यक्रम ठरत आहे. परीक्षेच्या काळात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकही तणावाखाली […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन* लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (केंद्रीय नीती आयोग संलग्न) यांच्या वतीने सन २०२६ च्या मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदौर (म.प्र.) येथे मराठा प्रहार च्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय चंद्रकांत दादा […]

