अमळनेर
अश्रूंना दिली सेवाभावाची वाट! , दुःखाच्या प्रसंगातील खर्च वळवून शेतकरीपुत्रांच्या शिक्षणासाठी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचा संवेदनशील पुढाकार
![]()
अश्रूंना दिली सेवाभावाची वाट! दुःखाच्या प्रसंगातील खर्च वळवून शेतकरीपुत्रांच्या शिक्षणासाठी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचा संवेदनशील पुढाकार अमळनेर प्रतिनिधी : ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पाळधी पोद्दार नोबल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या चेअरमन डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे […]
गुणवंतांच्या यशाचा गौरव, गुरुजनांच्या सेवेला मानाचा मुजरा!, भालेरावनगर-पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहात; शिक्षण, संस्कार, कृतज्ञता आणि सामाजिक एकीचा प्रेरणादायी संगम
![]()
गुणवंतांच्या यशाचा गौरव, गुरुजनांच्या सेवेला मानाचा मुजरा! भालेरावनगर-पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहात; शिक्षण, संस्कार, कृतज्ञता आणि सामाजिक एकीचा प्रेरणादायी संगम अमळनेर प्रतिनिधी मुंदडा एक्झोटिका, अमळनेर येथे भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. हा […]
आनंददायी शनिवार’ला श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची जोड; माध्यमिक विद्यालयात अवतार दिन उत्साहात
![]()
आनंददायी शनिवार’ला श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांची जोड; माध्यमिक विद्यालयात अवतार दिन उत्साहात विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार; अहिंसा, समता आणि सामाजिक बंधुभावाचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : स्थानिक माध्यमिक विद्यालयात महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार असल्याने या सोहळ्याला ‘आनंददायी शनिवार’ (Joyful Saturday) या उपक्रमाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये […]
विवाह नोंदणी दाखल्यावर QR कोड नाही; अमळनेरकरांची गैरसोय! ,ऑनलाईन प्रणाली पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची मागणी; सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
![]()
विवाह नोंदणी दाखल्यावर QR कोड नाही; अमळनेरकरांची गैरसोय! ऑनलाईन प्रणाली पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची मागणी; सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील नागरिकांना विवाह नोंदणीचे ऑनलाईन व QR कोडयुक्त दाखले मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या तातडीने दूर करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन विवाह नोंदणी प्रणाली सुरू करावी, अशी मागणी […]
आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीज प्रश्नावर झाली महत्त्वपूर्ण बैठक;, कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना
![]()
आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीज प्रश्नावर झाली महत्त्वपूर्ण बैठक; कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना अमळनेर प्रतिनिधी -अमळनेर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या, विशेषतः कृषी पंपांना दिवसा सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस […]
पेन्शनसाठी आरपारची लढाई; आता आश्वासन नको, थेट जीआर हवा! , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त २६ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार; २८ सप्टेंबरला आझाद मैदानात आमरण उपोषणाचा निर्धार
![]()
पेन्शनसाठी आरपारची लढाई; आता आश्वासन नको, थेट जीआर हवा! १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त २६ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार; २८ सप्टेंबरला आझाद मैदानात आमरण उपोषणाचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले, मात्र विनाअनुदानित अथवा अंशतः अनुदानित सेवेतून टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेले सुमारे २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या […]
अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे; शुभेच्छा व सत्कारांचा वर्षाव पदांच्या मागे न धावता आपल्या कार्यातून पदांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ताईसाहेबांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव
![]()
अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे; शुभेच्छा व सत्कारांचा वर्षाव पदांच्या मागे न धावता आपल्या कार्यातून पदांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ताईसाहेबांचा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून गौरव अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी सौ. वसुंधरा दशरथ सोमा लांडगे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, हितचिंतक व नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी […]
गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती
![]()
गणपतींंचे स्मरण करत लोककल्याणासाठी केला उपसंकल्प श्री मंगळग्रह देवांचा पंचामृतासह रुद्र अभिषेक : आज दुपारी पूर्णाहुती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला काल बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुरूवात झालेली आहे. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती […]
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात , मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी
![]()
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृध्दी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी येथील प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय […]
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे, साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी ‘सायबर सुरक्षा’चे धडे साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी : साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४० वाजता सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि सायबर गुन्ह्यांपासून […]

