17 Apr, 2026

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन

Loading

ब्राह्मणवेल माध्यमिक विद्यालय संगणक दालनाचे उद्घाटन धुळे प्रतिनिधी साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी संचलित कै. बळीराम दादा माध्यमिक विद्यालय मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशतकीय जयंती व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता समरसता पंधरवाडा चे औचित्य साधून पुणे येथील युवक मित्र परिवार यांच्या संगणक साक्षरता […]

1 min read

भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

Loading

भडणे परिसरातअवकाळी पाउस व वाऱ्याने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास,,,,,,, भडणे परीसरात अवकाळी पावसामुळे मका ज्वारी बाजरी गहू हरभरा पिकाचे नुकसान,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात दिनांक 2 एप्रिल रोजी चार वाजता वादळी वारा व अवकाळी पावसामुळे गारपीट मुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे मका ज्वारी गहू हरभरा पिकाचे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर पिकं वादळीवाऱ्यासह जमिन […]

1 min read

NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी 

Loading

NMMS परीक्षेत ब्राह्मणवेल विद्यालयाचा उज्ज्वल यश : ५०% निकालासह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी  धुळे प्रतिनिधी : साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) इयत्ता आठवी सन 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी शाळेतून अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील एकूण ४ विद्यार्थी सहभागी झाले […]

1 min read

कै. बळीरामदादा विद्यालयात विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपक्रम; डॉक्टरांकडून आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

Loading

 कै. बळीरामदादा विद्यालयात विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपक्रम; डॉक्टरांकडून आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची फेर आरोग्य तपासणी करण्यात आली. मागील तपासणीवेळी अनुपस्थित राहिलेल्या तसेच नव्याने आजाराची लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची सखोल तपासणी यावेळी करण्यात आली. या तपासणीसाठी डॉ. अमोल […]

1 min read

सामान्य कुटुंबातील वैष्णवी सूर्यवंशीची गगनभरारी; सरळ सेवा परीक्षेत कृषी अभिलेखा अधिकारी पदावर निवड क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र

Loading

सामान्य कुटुंबातील वैष्णवी सूर्यवंशीची गगनभरारी; सरळ सेवा परीक्षेत कृषी अभिलेखा अधिकारी पदावर निवड क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र अमळनेर प्रतिनिधी कुमारी वैष्णवी सूर्यवंशी हे नानासाहेब अँड विजय नवल पाटील यांच्या संस्थेमध्ये कार्यरत कर्मचारी वृंदा मधील श्री प्रेमराज सूर्यवंशी यांची सुकन्या वैष्णवी सूर्यवंशी हिने सरळ सेवा परीक्षेमध्ये अभ्यास करून कृषी […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत पाष्टे येथे समाधान शिबिर; पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक संपन्न शिंदखेडा प्रतिनिधी : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शिंदखेडा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ नरडाणा अंतर्गत मौजे पाष्टे येथे दिनांक १४ मार्च २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान […]

1 min read

अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर

Loading

अत्यंत कठीण सीए परीक्षेत साक्षी पाटील यशस्वी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले शिखर धुळे प्रतिनिधी : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मार्फत देशभरातून घेण्यात येणाऱ्या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या सीए अंतिम परीक्षेत कु. साक्षी योगेश पाटील हिने घवघवीत यश संपादन करत चार्टर्ड अकाउंटंट ही मानाची पदवी मिळवली आहे. या उल्लेखनीय […]

1 min read

एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव

Loading

“एक गाव, एक होळी” : भडणे गावात एकतेचा तेजोमय उत्सव शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे हे गाव राजकीय क्षेत्रात जसे अग्रेसर आहे, तसेच धार्मिक आणि सामाजिक परंपरांमध्येही जिल्हाभरात आपली वेगळी ओळख जपून आहे. “एक गाव, एक होळी” ही अनोखी परंपरा भडणेकरांनी वर्षानुवर्षे जतन केली असून, आजही ती तेवढ्याच उत्साहात आणि एकात्मतेने साजरी केली जाते. फाल्गुन […]

1 min read

तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन , त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार

Loading

तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार सोनगिर प्रतिनिधी सोनगीर येथील साहेबराव पितांबर माळी यांचे जेष्ठ चिरंजीव कै. चेतन साहेबराव माळी यांचे आज दिनांक २४ फेब्रुवारी, मंगळवार रोजी सकाळी ६:३० वाजता आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने […]

1 min read

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती

Loading

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती धुळे, प्रतिनिधी राज्यातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संघटनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेत्या मा. शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रस्तरीय […]

1 min read