महाराष्ट्र
“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार!, ५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन
![]()
“चलो मुंबई”चा निर्धार: जुनी पेन्शन हक्कासाठी आझाद मैदानावर शिक्षक-कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ मार्च रोजी राज्यभरातील पेन्शनग्रस्त, सेवानिवृत्त व 2005 पूर्वी नियुक्त बांधवांचे एकदिवसीय आंदोलन अमळनेर प्रतिनिधी –(ईश्वर महाजन( “जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे, भीक नाही!” या ठाम भूमिकेतून महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय आंदोलन करण्याचा […]
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा*
![]()
*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट* *यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा* मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यास दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट […]
“पेन्शनसाठी मरावं लागतं का?” — 26 हजार शिक्षकांचा संतप्त सवाल 2005 पूर्वी नियुक्त असूनही अन्याय; न्यायालयीन विलंब, शासनाची दुहेरी भूमिका आणि कुटुंबांची होरपळ
![]()
“पेन्शनसाठी मरावं लागतं का?” — 26 हजार शिक्षकांचा संतप्त सवाल 2005 पूर्वी नियुक्त असूनही अन्याय; न्यायालयीन विलंब, शासनाची दुहेरी भूमिका आणि कुटुंबांची होरपळ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्यातील सुमारे 26 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज अत्यंत वेदनादायी आणि अन्यायकारक परिस्थितीत उभे आहेत. 1995 पासून नियुक्ती झालेली, आयुष्यभर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी ही मंडळी केवळ “१ […]
वडोदऱ्यात महंत स्वामी महाराजांच्या ९२व्या जन्मजयंतीला भक्तिसागर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानाने भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव , १५ हजारांहून अधिक बालकांचे संस्कृत ग्रंथाचे समूहगान • दोन लाख भक्तांची दिव्य आरती • मोबाईल पाठशाळा व BAPS Kids चॅनेलचा शुभारंभ
![]()
वडोदऱ्यात महंत स्वामी महाराजांच्या ९२व्या जन्मजयंतीला भक्तिसागर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानाने भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव, १५ हजारांहून अधिक बालकांचे संस्कृत ग्रंथाचे समूहगान • दोन लाख भक्तांची दिव्य आरती • मोबाईल पाठशाळा व BAPS Kids चॅनेलचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) वडोदरा येथे परम पूज्य महंत स्वामी महाराज यांचा ९२ वा जन्मजयंती महोत्सव अभूतपूर्व भक्तिभाव, […]
महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास.
![]()
श्रद्धांजली: महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व ‘अजित दादा’ यांना स्वर्गवास. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी व प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखले जाणारे श्री. अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे. प्रशासनाचा ‘दादा’ […]
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त
![]()
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; 7 फेब्रुवारीला मतमोजणी. -राज्य निवडणूक आयुक्त मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत […]
सरकार पत्रकारांवर सातत्याने अन्याय करीत असल्याचा संदीप काळे यांचा आरोप.*
![]()
*सरकार पत्रकारांवर सातत्याने अन्याय करीत असल्याचा संदीप काळे यांचा आरोप.* सोलापूर प्रतिनिधी अनिल करंदकर राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत, आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे उपोषण (दि. ११ डिसेंबर) सुरू केले आहे. पंढरपूर […]
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य
![]()
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद वाढदिवसानिमित्त आले २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य मुंबई,. १७ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या एका अभिनव आवाहनाला समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू […]
महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
![]()
महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका […]
मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अपर उपआयुक्तपदी नियुक्ती.
![]()
मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अपर उपआयुक्तपदी नियुक्ती. मालेवाडी ( तालुका वाळवा,जिल्हा सांगली) गावच्या मनीषा सोनाबाई सदाशिव नलावडे यांची अपर उपआयुक्त (Additional Deputy Commissioner) पदी पदोन्नतीवर राज्य गुप्तवार्ता विभाग,महाराष्ट्र राज्य,मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. नुकताच सदर पदाचा चार्ज त्यांनी घेतला आहे. अत्यंत प्रतिकुल परस्थितीवर मात करुन त्यांनी ही गरुडझेप घेतली […]

