अकोला
सामाजिक सद्भाव, विकास व मदतकार्याच्या मानवसेवेसाठी पत्रकारांनी पुढे यावे…गजानन नागे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा १३ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न…मार्गदर्शन व ओळखपत्र वितरण*
![]()
*सामाजिक सद्भाव, विकास व मदतकार्याच्या मानवसेवेसाठी पत्रकारांनी पुढे यावे…गजानन नागे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई- कोकण विभागाचा १३ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न…मार्गदर्शन व ओळखपत्र वितरण* *जुनी पदे बरखास्त करून नव्या नियुक्त्या आणि मुंबईत नवी २० जणांची टीम संघटनेत येत असल्याची लोकस्वातंत्र्य अध्यक्षांची माहिती.* अकोला/मुंबई– देशात प्रचंड अराजकता पसरली असून सामाजिक सद्भाव लोप पावत आहे.अशा परिस्थितीत […]
वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण.
![]()
वैदर्भीय बोलीच्या अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोलेंना कार्यशाळेत निमंत्रण. अकोला– महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था,मराठी भाषा विद्यापीठ या पाच शासकीय संस्थांतर्फे नाशिक येथे नुकतीच बोली अभ्यासक कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत वर्हाडी बोलीचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून डाॅ.प्रतिमा इंगोले यांना निमंत्रित करण्यात आले होते.तिथे त्यांनी बोली ही स्त्रियांची मिरासदारी असून बोली टिकवण्यात […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार संजय देशमुख यांचा परभणीत भव्य नागरी सत्कार !* *जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार व कलाकार, विद्यार्थी सन्मान समारंभात उद्घाटक सत्कार मुर्ती म्हणून उपस्थिती*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार संजय देशमुख यांचा परभणीत भव्य नागरी सत्कार !* *जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार व कलाकार, विद्यार्थी सन्मान समारंभात उद्घाटक सत्कार मुर्ती म्हणून उपस्थिती* *अकोला* – पत्रकार आणि समाजाच्या न्याय हक्क आणि कल्याणाच्या संघर्षक वाटचालीने संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख (निंबेकर) यांचा परभणी येथे नुकताच […]
परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक* , *आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी*
![]()
*परभणी पत्रकार विजय मुंदडा यांच्या अपघाती निधनाबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने व्यक्त केला शोक* *आरोपींना तात्काळ अटक करण्याची संजयजी देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी* *अकोला/परभणी:* परभणी-बसमत रस्ता ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात विजय मुंदडा यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी मुंदडा यांच्या निवासस्थानी […]
पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश
![]()
पत्रकार संजय देशमुख यांचा राज्यातील २० जणांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश पुष्पराज गावंडे,अरविंद देशमुख,वाजीदखॉ पठाण,पंजाबराव देशमुख,विनोद चाळके,संजय सोळंके,सुषमा ढोले,मनोहर मोहोड, दिलीप नवले यांचेसह अनेकजण उत्स्फूर्त जल्लोषात शिवसेनेत सामिल प्रवेशप्रसंगी निवृत्त पोलिस उपायुक्त संजय धुमाळ,गिरधारीलाल सारडा,प्रा.प्रकाश डवले यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. अकोला- अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार,माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय पाटील यांचे माजी स्विय सचिव व लोकस्वातंत्र्य […]
लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन* ,*महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!*, *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन*
![]()
*लोकस्वातंत्र्य महिला सन्मान समारंभाचे पत्रकार महासंघाकडून दिमाखदार आयोजन* *महिलांना पुरस्कार तथा सन्मानपत्र व साडीचोळीच्या गौरवासह २०० महिला सन्मानित,३५० ची उपस्थितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद!* *लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार,गणेश वंदना आणि भारतामाता स्मृती समता प्रदर्शनीसह अभिनव आयोजन* अकोला प्रतिनिधी “तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगणही ठेंगणे,तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे” या वैश्विक संकल्पनेतून महिला शक्तीच्या उल्लेखनिय योगदानाला सकारात्मक […]
समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन* *गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित*
![]()
*समत्वभाव जपला तर जगातलं कोणतंही यश अशक्य नाही….अॕड रामेश्वर ठाकरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५४ वा विचार मंथन मेळावा संपन्न* *पुरस्कार व ओळखपत्र वितरण ,गाथा रमाईची” पुस्तकाचे प्रकाशन* *गजानन सोमाणी,अनिल मावळे,कैलास टकोरे,गजानन थोरात,बुढन गाडेकर,दिपक शिरसाट,संघपाल शिरसाट पुरस्कारांनी सन्मानित* *विविध बळींना व स्व.पुष्पाताई मानकर यांना सामुहिक श्रध्दांजली* *अकोला-* जात,धर्म,पंथ,भाषा,अशा विविध भेदभावांना तिलांजली देऊन सामाजिक क्षेत्रात समत्वभाव जपून […]
अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न ४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव
![]()
अकोल्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न ४० पत्रकारांना राज्यस्तरीय गौरव; अकोल्यात पत्रकारितेचा सन्मानोत्सव अकोला प्रतिनिधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अ.भा. समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून स्थानिक जठारपेठ चौकातील जैन रेस्ट्रो सभागृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियात कार्यरत असलेल्या ४० पत्रकारांचा शाल व “लोकस्वातंत्र्य पत्रकार भूषण सेवा […]
आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन.*
![]()
*आर्थिक निकषांवर आरक्षणाची मागणी दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या माजी महसुलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन.* अनिल करंदकर सातारा/ कोरेगाव तालुक्याच्या दमदार आमदार आणि राज्याच्या माजी महसुलमंत्री, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे अशी ठाम भूमिका दोन दशकांपूर्वी मांडणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात हळहळ व्यक्त होत […]
“बुद्धविचारांची पाऊलवाट : भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमच्या १५ दिवसांच्या ऐतिहासिक सहलीने जीवनाला दिला नवा अर्थ”
![]()
बुध्दगया एक ऐतिहासिक सहल -डाॅ खं र माळवे-खरमा भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ, सचिव दलितानंद थोरात, पर्यटन उपाध्यक्ष पी.के.पवार, ता.जुन्नर माजी अध्यक्ष राकेश डोळस यांनी आयोजन केले होते.सहल म्हटले की लहानथोरांना आनंदाची मेजवानी मिळणे साहजिकच आहे.सध्याच्या काळात लांबच्या सहलीला जाणे म्हणजे 15 दिवसांची सहल खरं तर तारेवरची कसरत आहे कारण […]

