22 Apr, 2026

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला

Loading

व्हॅलेंटाईन डेऐवजी देशप्रेमाचा जागर — अमळनेर शहरात ‘काळा दिवस’ साजरा पुलवामा शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली; तिरंगा चौक देशभक्तीने दुमदुमला अमळनेर प्रतिनिधी — १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी अमळनेर शहरात देशप्रेमाचा जागर करत ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तिरंगा चौक येथे खान्देशी रक्षक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना आणि वीर नारी महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 min read

शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश

Loading

शिवसेना कार्यालयात संत सेवालाल महाराजांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी ग्रामीण–शहरी बंजारा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; समाजएकतेचा व सामाजिक कार्याचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व शहरी विभागातील बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने […]

1 min read

एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन, त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार

Loading

एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एकरूखी येथील आदरणीय व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व, दिवंगत दादासो विक्रम झिपरू पाटील (पोलीस दादा) यांच्या पत्नी तसेच दिलीप विक्रम पाटील व अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा […]

1 min read

समता, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा संदेश : संत रविदास जयंती विशेष

Loading

‘ मन चंगा तो कठोती मे गंगा ‘ राष्ट्रीय संत गुरु रविदास यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यात रविवारी माघ पौर्णिमा सन 1376 मध्ये वाराणसी येथे मांडूरगड या ठिकाणी झाला. जन्मवार रविवार असल्यामुळे रविदास असे नाव ठेवण्यात आले. अशी अनेक लेखकांची मते आहेत. संत शिरोमणी गुरु रविदास स्वतःच्या जन्माविषयी कथन करतात ___l ‘ काशी ढीग मांडुर स्थाना […]

1 min read

अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार* *संत शिरोमणी रवीदास महाराज जयंतीनिमित्त आज शोभायात्रा*

Loading

*अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार* *संत शिरोमणी रवीदास महाराज जयंतीनिमित्त आज शोभायात्रा* *अमळनेर* ः येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर येथे बुधवार, दि. […]

1 min read

आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा

Loading

आनंद मेळावा, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या आनंददाय कार्यक्रमाचे उद्घाटन वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आणि […]

1 min read

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ* *”हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ* *”हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका धैर्याची”– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने […]

1 min read

सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!!

Loading

सकल जनाच्या हिताचा व मानवतेचा विचार मांडणारे संत रविदास !!! भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. या संतांमध्ये उत्तर प्रदेशांमध्ये एक विश्वाच्या मानवाचा विचार करणारा संत होऊन गेला तो म्हणजे संत रविदास.. संत रविदास यांना विविध नावांनी संबोधले जाते. कोणी त्यांना रोहीदास,रैदास,रविदास अशा नावांनी ओळखले जाते. संत रविदास यांच्या जन्म वाराणसी येथील मांढुरगड येथे […]

1 min read

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी

Loading

*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी *जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]

1 min read

अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे, अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

Loading

अल्पसंख्याक शाळांतील “नो वर्क नो पे” निर्णय अखेर मागे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) अल्पसंख्याक शाळातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेलं “नो वर्क नो पे” चा नियम अखेर मागे घेण्यात आला असून शिक्षक नेते अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे दि. 13 जुलै 2016 रोजी शासन निर्णय निर्गमित करून “नो वर्क […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?