निधन वार्ता
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक , कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी
![]()
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी अमळनेर/पाळधी खुर्द प्रतिनिधी नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी खुर्द तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अमळनेरचे संस्थापक चेअरमन श्री. प्रशांत सूर्यवंशी यांचे वडील कै. भगवान शंकर सूर्यवंशी (वय ८५) यांचे […]
कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
![]()
कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड अमळनेर प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच सामाजिक, शैक्षणिक व विविध संघटनांमध्ये ते कार्यरत होते. उत्कृष्ट संघटक तसेच शिक्षकांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सर […]
सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील -दर्शना पवार कार्यवाह साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
![]()
सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील -दर्शना पवार कार्यवाह साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर “सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे” या विचाराप्रमाणे जगलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली अमळनेर प्रतिनिधी शरीर थांबते , पण माणसानं आयुष्यभर कमवलेले बौद्धिक चिरकाल टिकते.. ती खरी कमाई असते. शहाणपणाचा साठा असतो जो पुढच्या पिढ्यांना […]
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा , श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा
![]()
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा कळमसरे, ता. अमळनेर येथील श्री. नितीन साहेबराव चौधरी (वय ४९) यांचे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कळमसरे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात […]
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ,कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा
![]()
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे (ता. अमळनेर) येथील शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) यांचा स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर […]
कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू , काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ
![]()
कर्तव्य बजावताना काळाचा घाला; महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा दुर्दैवी मृत्यू काही दिवसांपूर्वी भर पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच अंत; अमळनेरमध्ये हळहळ अमळनेर, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसात जीवाची पर्वा न करता आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र दुरुस्त करून शेकडो नागरिकांच्या घरातील अंधार दूर […]
कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला…, कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली
![]()
कर्तृत्व, संस्कार आणि त्यागाचा अखंड दीप विझला… कै. सौ. हेमलता आत्माराम पवार : एका आदर्श सूनबाई, शिक्षिका, आई आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली “काही व्यक्ती आयुष्य जगत नाहीत, त्या आयुष्य घडवतात… स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतात. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती हरवत नाही, तर एका कुटुंबाचा आधारवड, संस्कारांचा दीप […]
कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
निधन वार्ता कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन अमळनेर प्रतिनिधी प्रखर जनसंवाद चे उपसंपादक श्री. लक्ष्मीकांत मकरंद सोनार यांचे वडील कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी ६.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. २१ जून २०२६, रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता संताजी नगर, (कॉटन मार्केट मागील बाजूस), […]
अहिरराव परिवारावर शोककळा, श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे निधन; उद्या अमळनेर येथे अंत्यसंस्कार
![]()
अहिरराव परिवारावर शोककळा श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे निधन; उद्या अमळनेर येथे अंत्यसंस्कार अमळनेर, प्रतिनिधी : अहिरराव परिवारातील ज्येष्ठ सदस्य गं.भा. श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे शनिवार, दि. 13 जून 2026 रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10.30 […]
कळमसरे गावावर शोककळा पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता
![]()
कळमसरे गावावर शोककळा पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ज्येष्ठ नागरिक पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे आज दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती […]

