थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
खान्देश विशेष बातमी

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम; समाजबांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन     पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम; समाजबांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी : भारतीय समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणारे थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि सत्यशोधक विचारांचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षत्रिय माळी समाज संस्था, अमळनेर यांच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि शोषित-वंचित घटकांच्या हक्कांसाठी महात्मा फुले यांनी केलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजासमोर मांडला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमाला श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष दिनेश बापू माळी, सचिव विजय माळी, सदस्य अॅड. नागराज माळी, खेमेश्वर बोरसे, संजय खलाणे, कैलास महाजन, गिरीधर महाजन, अॅड. सुरेश सोनवणे, प्रदीप महाजन सर, खजिनदार विजय महाजन यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना अभिवादन करत कार्यक्रमातून सामाजिक एकता, शैक्षणिक जागृती आणि समतेचा संदेश देण्यात आला.

महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संकल्प, हाच त्यांच्या कार्याला खरा अभिवादन ठरू शकतो!

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… काल 45 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 2 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 24 खान्देश सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अँड. जयसिंग वेडू कोळी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन , शिक्षण क्षेत्… 3 दिवसांपूर्वी 28 खान्देश योगासन स्पर्धेत नाशिक विभागातील खेळाडूंची चमकदार कामगिरी! चार प्रकारांत रंगलेल्या स्पर्धेत गुणव… 3 दिवसांपूर्वी 15

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… काल 45