थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
खान्देश विशेष बातमी

संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद्यार्थी व शिक्षकांकडून संविधानाचे सामूहिक वाचन

संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! ,   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद्यार्थी व शिक्षकांकडून संविधानाचे सामूहिक वाचन

अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील नोबेल पोद्दार लर्न इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत तत्त्वे तसेच संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली.

यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले. संविधानातील मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा आदर करण्याची भावना रुजावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.या कार्यक्रमाला प्रिन्सिपल रमण कुमार, प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील, शिक्षक दर्पणा कुलकर्णी, उमी सलमा शेख, कीर्ती पाटील, कविता पाटील, प्रेरणा पाटील, यामिनी शिंदे, अल्का पाटील, दीपलक्ष्मी पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दर्पणा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले यासोबत इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमयशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन डॉ. श्रीमती अर्चना प्रशांत सूर्यवंशी व श्री. प्रशांत भगवान सूर्यवंशी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले

संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 11 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 2 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 23 खान्देश सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अँड. जयसिंग वेडू कोळी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन , शिक्षण क्षेत्… 3 दिवसांपूर्वी 28 खान्देश योगासन स्पर्धेत नाशिक विभागातील खेळाडूंची चमकदार कामगिरी! चार प्रकारांत रंगलेल्या स्पर्धेत गुणव… 3 दिवसांपूर्वी 15

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18