जळगांव प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिव कॉलनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धा सन 2026- 27 या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ नीलिमा भारंबे मॅडम मुख्याध्यापिका , दिपाली देवरे मॅडम माध्यमिक मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय निकम साहेब, तसेच इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. स्वप्नील पाटील सर यांच्या हस्ते थ्रो बॉल उद्दघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन तुषार पवार सर, ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केले.
प्रतिक्रिया (0)