थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:09
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र विशेष बातमी

डोळ्यांत अश्रू आणणारी वास्तवकथा! ‘बायजा’तून उलगडणार खानदेशी ग्रामीण जीवनाचे कटू वास्तव

डोळ्यांत अश्रू आणणारी वास्तवकथा! ‘बायजा’तून उलगडणार खानदेशी ग्रामीण जीवनाचे कटू वास्तव

डोळ्यांत अश्रू आणणारी वास्तवकथा! ‘बायजा’तून उलगडणार खानदेशी ग्रामीण जीवनाचे कटू वास्तव

"बायजा" ही आत्मकथन पर कादंबरी लेखक प्रा. शिवाजी पाटील गांधलीकर ,आज दिनांक 29/ 11 /2026 रोजी नांदी संमेलन, अमळनेर येथे प्रकाशित होत आहे .

पुस्तकाच्या परिचय:-

"बायजा" ही प्रा. शिवाजी पाटील यांची आत्मकथन पर अहिराणी बोली भाषेतील कादंबरी आज रोजी "नांदी साहित्य संमेलन" ,अमळनेर येथे प्रकाशित होत आहे.

या कादंबरीचा विषय खानदेशी ग्रामीण जीवनाची चित्रकथा ,खानदेशी ग्रामीण श्री जीवनाचे व्यथा, वेदना त्यांचे अज्ञान, त्यांची गरिबी त्यांचे दुःख हे प्राध्यापक शिवाजी नाना यांनी अत्यंत प्रामाणिकपणे रेखाटले आहे. त्यामुळे हे पुस्तक हातात घेतल्यानंतर सोडावेसे वाटत नाही .हे आत्मकथन वाचल्यानंतर 1970 ते 75 वर्षांपूर्वीची परिस्थिती कशी होती? आपली समाज व्यवस्था कशी होती? देश स्वातंत्र्यापूर्वी समाजाची व्यवस्था कशी होती ?त्या काळातला निसर्ग, त्या काळातला दुष्काळ, आजारपण, भाऊबंदकी, माणसाचे माणूसपण, त्याची स्वार्थी वृत्ती, गरिबी, सावकारी, रोगराई सर्व काही भेदकपणे चित्रण यात करण्यात आलेले आहे .

विशेष म्हणजे हे आत्मकथन असल्यामुळे त्यांनी जे जे पाहिलं ,जे जे सोसलं ,ते अत्यंत परखडपणे ,वास्तववादी पद्धतीने ,जे काय सत्य आहे त्या पद्धतीने मांडलेले आहे. येथील समाज जीवनातील रीतीभाती , धार्मिकता, देश धर्म ,चार वर्णव्यवस्था, मनुवादी विचार व्यवस्था त्यांचे चांगले -वाईट परिणाम, कशा पद्धतीने माणसाला माणसाने पिळले , समाजातील जाती व्यवस्थेची उतरंड कशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या चालत आली.ही व्यवस्था चांगली किती आणि वाईट किती ..? याचा विचार कोणीच कसा केला नाही? यामुळे आमच्या माया बहिणींचे जीवन कसे दुःखमय ,अज्ञानमय होतं..? याची जाणीव कोणालाच कशी झाली नाही?. हळदीचे अंग पिवळ असताना ,

"हायदनं पिव्वे आंग असामा बायजानां घरधनी हेरमां पडी मरी जासं.ती रांडोय व्हयी जास..!"

हे सर्व पुस्तक वाचताना कळतं. पुस्तक वाचत असताना आपले डोळेही पानवतात. खरंच ही खानदेशातील एका मायमाऊलीची चित्रकथा नाही. ही तर भारत मातेच्या या मातीमध्ये जन्मलेल्या सर्व माय बहिणीची कथा आहे असे वाटते.

"बायजा ही अहिराणी कादंबरी" अमळनेर येथील "कस्तुरी प्रकाशन" या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करण्यात आली असून प्रा. शिवाजी पाटील गांधली कर हे नाव खरंतर साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे सुप्रसिद्ध आहे .

या अगोदरही त्यांनी- निर्भंगावली चे 10 भाग , सत्यशोधक निर्भंगावली, धर्माने आणि भूक (कवितासंग्रह),

निर्भंगावाली शेतकऱ्यांच्या मुक्तीची ,

क्रांती माझं नाव,

शिव सप्तक ,

मराठी दोहे

संविधान चेष्टा

भारतातील विदेशींच्या धुमाकूळ

जाती व्यवस्थेचा बळी शेतकरी

असे बरेचसे साहित्य त्यांनी प्रकाशित केले आहे.

अहिराणी भाषेतली" बायजा" ही त्यांची प्रथम कादंबरी असून अत्यंत दर्जेदार अशी ही कादंबरी आहे.या कादंबरीला वाचक उत्तम प्रतिसाद प्रतिसाद देतील अशी अशा व्यक्त करतो.

गोकुळ बागूल

अमळनेर.

मो.9422276140

पुस्तकाचे नाव :- बायजा (अहिराणी)

कस्तुरी प्रकाशन, अमळनेर.

किंमत 300 /-

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 5 तासांपूर्वी 1.1K महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 5 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 8 तासांपूर्वी 69 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 12