थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र सामान्य बातमी

माणुसकीच्या गीतांचा सुरेल ठेवा! शाहीर नानाभाऊ पाटील यांचा ‘गाणे जनमानसाचे’ कवितासंग्रह नांदी साहित्य संमेलनात प्रकाशित

माणुसकीच्या गीतांचा सुरेल ठेवा! शाहीर नानाभाऊ पाटील यांचा ‘गाणे जनमानसाचे’ कवितासंग्रह नांदी साहित्य संमेलनात प्रकाशित

गाणे जनमानसाचे (कविता संग्रह)

शाहीर नानाभाऊ पाटील

आज दिनांक 29 /11 /2016 रोजी "नांदी साहित्य संमेलन" अमळनेर येथे प्रकाशित होत आहे.

शाहीर नानाभाऊ पाटील हे आपल्या शाहिरीच्या माध्यमातून तसेच लोकगीता च्या माध्यमातून संपूर्ण खानदेशात परिचित असे हे नाव आहे .

त्यांचे यापूर्वी "राम पार्रांना राम" हे (अहिराणी गीत रामायण )तसेच" नोट त्यांनी गोठ " ह्या (अहिराणी कविता) कस्तुरी प्रकाशन, अंमळनेर यांच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहेत. आज दिनांक 29/ 11 /2026 रोजी" नांदी साहित्य संमेलन" अमळनेर येथे त्यांचे ,

"गाणे जनमानसाचे" हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

या कवितासंग्रहात 79 कविता असून सदर संग्रहाला प्रस्तावना ही धुळे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी लिहिली आहे जवळजवळ 92 पेजेस चा हा कवितासंग्रह असून यातील कविता ह्या सर्व गेय स्वरूपाच्या आहेत. शाहीर नानाभाऊ पाटील हे आपल्या लोककलेच्या, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत असताना नेहमी अशा गीतांचा आधार घेऊन तसेच काही हिंदी गीतांच्या चालीवर अहिराणी गीते सादर करून समाज मनोरंजनाचे काम ते करीत असतात. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा याच्यावर प्रहार करून आपले गीत आपल्या पहाडी आवाजात नेहमी सादर करीत असतात. त्याच गीतांचा हा संग्रह भविष्यात येणाऱ्या नवोदित कवी ,गायक यांना खूपच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

नाना भाऊंचे बालपण अत्यंत गरिबीतून ,खडतर असं आयुष्य ते जगलेत. तरुणपणात सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून खूप कष्ट घेतले. त्याला त्यांचे चांगले फळही लाभलं . त्यांचे दोघं मुलं उच्च पदावर आहेत. त्यात नानाभाऊ हे स्वतः हाडाचे शेतकरी असल्याने, "अख्ख्या हयातभर " ते माणुसकीचे गीत गाणारे शाहीर म्हणून समाजाला परिचीत आहेत. आपल्या कला पथकाच्या माध्यमातून गावोगावात ,खेड्यापाड्यात आपली कला सादर करण्यात त्यांचे उभं आयुष्य घालवलं. आज सुद्धा ते आपल्या कलापथकाच्या माध्यमातून समाज जागृती चे काम करीत आहेत .हीच आजच्या नवयुवकांना त्यांच्याकडून मोठी प्रेरणा आहे. आज सुद्धा त्यांची अत्यंत साधी राहणी, उच्च विचार, समाजाविषयी आशावादी राहणे, नेहमी दुसऱ्याला मदत करणे दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होणे. असे सर्व गुण संपन्न शाहीर नानाभाऊ पाटील यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करून त्यांच्या या "गाणे जनमानसाचे "या पुस्तकाच्या प्रकाशन निमित्त त्यांना शुभेच्छा देऊ या.

गोकुळ बागुल, अमळनेर.

मो.9422276140

पुस्तकाचे नाव:-

गाणे जनमानसाचे

शाहीर नानाभाऊ पाटील

प्राईम पब्लिकेशन, जळगाव.

किंमत 195/-

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 19