अमळनेर
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम अमळनेर प्रतिनिधी:साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 14 ऑगस्ट वार गुरुवार रोजी हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आदरणीय श्री . संदीप घोरपडे सर अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या […]
मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! ,अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम , सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस
![]()
मोबाईलला दोन तास ‘नो एंट्री’! अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम सायंकाळी ७ ते ९ अभ्यास, वाचनासाठी राखीव; नगर परिषद व PTAच्या संयुक्त उपक्रमाचा मानस अमळनेर प्रतिनिधी: मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, एकाग्रता आणि वाचनाची सवय प्रभावित होत असताना, अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम पुढे आला आहे. विद्यार्थ्यांनी दररोज […]
गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा
![]()
गुरुवंदना’तून गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल जागर; १६ ऑगस्टला अमळनेरात विशेष सोहळा बासरीच्या सुरांतून गुरुजनांप्रती कृतज्ञता; देश-विदेशातील शिष्यांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बासरीच्या मधुर सुरांचा अनोखा आविष्कार अमळनेरात रंगणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर बासरी क्लासतर्फे ‘गुरुवंदना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता साने गुरुजी […]
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा , श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा
![]()
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा कळमसरे, ता. अमळनेर येथील श्री. नितीन साहेबराव चौधरी (वय ४९) यांचे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कळमसरे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात […]
ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन
![]()
ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून त्याला कॅबिनेट दर्जा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री श्रीमती […]
बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा , स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
बाप एक अधिष्ठान’च्या विचारमंथनातून पितृऋणाला उजाळा स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी: प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर, यश पंढरी इंग्लिश क्लास आणि प्रफुल्ल कॉमर्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध […]
धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय
![]()
धुक्यात हरवला सातपुडा! निसर्गमित्रांची पावसाळी ट्रेकिंग ठरली अविस्मरणीय अमळनेर प्रतिनिधी : येथील निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने एकदिवसीय पावसाळी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत मंडळातील निसर्गप्रेमींनी या भटकंतीत सहभाग घेतला. धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळ वाहणारे ओढे, दाट वनराई आणि विविध प्रकारच्या वृक्ष-वेलींचे निरीक्षण करत हा ट्रेकिंग उपक्रम निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय […]
श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
![]()
श्रीराष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा पालखी सोहळा उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी दि. ११/०८/२०२६ वार मंगळवार रोजी अमळनेर – शिंपी समाज मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्त निवास वाडी संस्थान येथे श्री. राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज ६७६ वा संजीवन समाधी (पालखी) सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता पालखीची मिरवणूक काढण्यात आली. […]
धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प , ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण
![]()
धारच्या शिवटेकडीवर १००८ वृक्षांचा महायज्ञ; हरित विकासाचा ऐतिहासिक संकल्प ग्रामस्थांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषात शिवटेकडीवर १००८ वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी : धार गावाच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या शिवटेकडीच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी तब्बल १००८ रोपांचे भव्य महावृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, प्रशासन तसेच सर्व […]
चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! , करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू
![]()
चिमणीच्या पिलासाठी विद्यार्थ्याची धाव; माणुसकीची ‘चिवचिव’ ठरली प्रेरणादायी! करुणा क्लबच्या संस्कारातून पक्षी-प्राण्यांप्रती दयेचा भाव; इयत्ता आठवीतील हितांशू महाजनने वाचविले चिमणीचे पिल्लू अमळनेर प्रतिनिधी : खेळाच्या तासाला बॅडमिंटन खेळत असताना अचानक चिमणीच्या पिलाची चिवचिव हितांशू कन्हैयालाल महाजन (इयत्ता आठवी) यांच्या कानावर पडली. आवाजाच्या दिशेने पाहिले असता चिमणीचे पिल्लू घरट्यात पाय अडकल्याने उलटे लटकलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास […]

