निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा , श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा
![]()
निधनाने चौधरी कुटुंबावर शोककळा
श्री. नितीन साहेबराव चौधरी यांचे दुःखद निधन; आज दुपारी अंत्ययात्रा
कळमसरे, ता. अमळनेर येथील श्री. नितीन साहेबराव चौधरी (वय ४९) यांचे शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता कळमसरे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते श्री. विश्वास चौधरी यांचे लहान बंधू होत.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

