अमळनेर
समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप ,इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर ,संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान..
![]()
समर्पण, कर्तृत्व आणि संस्कारांचा प्रवास पूर्ण : डी. ए. सोनवणे सरांना भावपूर्ण निरोप इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या अनोख्या भेटीने सोहळ्यात भर संस्थेचे संचालक मंडळ शाळेतील कर्मचारी व मित्रपरिवार नातेवाईक यांनी केला सोनवणे सरांचा सन्मान.. अमळनेर (प्रतिनिधी) : येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री डी. ए. सोनवणे सर यांनी तब्बल ३४ वर्षांची यशस्वी सेवा […]
“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात!, रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
![]()
“लक्झरी स्टॉप की मृत्यूचा सापळा?” – धुळे रस्त्यावर संध्याकाळी जीव धोक्यात! रेतीच्या डंपरांची बेधडक वाहतूक, प्रवाशांची प्रचंड गर्दी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप अमळनेर प्रतिनिधी : शहरातील धुळे रस्त्यावरील लक्झरी स्टॉप हा सध्या प्रवाशांसाठी सोयीपेक्षा धोक्याचे केंद्र ठरत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दररोज संध्याकाळी आठ ते नऊ या गर्दीच्या वेळेत येथे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या […]
तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा
![]()
तीन आनंदांचा ‘त्रिवेणी संगम’… भालेरावनगर-पाटीलगढीत एकोप्याचा अभूतपूर्व जल्लोष! वाढदिवसाचा उत्सव, पत्रकारितेचा गौरव आणि सामाजिक कार्याचा सन्मान — एकाच विचारपिठावर प्रेरणादायी सोहळा अमळनेर प्रतिनिधी सामाजिक एकोपा, परस्पर जिव्हाळा आणि चांगल्या कार्याला दिले जाणारे प्रोत्साहन यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तो भालेरावनगर-पाटीलगढी येथे आयोजित ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्यात. सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी परफेक्ट सलून येथे झालेल्या […]
दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण
![]()
दिव्याचे दैदिप्यमान यश; बारावी विज्ञान शाखेत 86.83% गुण अमळनेर (प्रतिनिधी) – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत एन. मुंदडा कॉलेज, अमळनेर येथील विद्यार्थिनी दिव्या रविंद्र पाटील हिने 86.83% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्या ही शिक्षक रविंद्र सुकदेव पाटील यांची […]
अंगारकी चतुर्थीला मंगळग्रह मंदिरात भक्तांचा जनसागर उसळला, दुर्मिळ योगामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भाविकांची मोठी उपस्थिती
![]()
अंगारकी चतुर्थीला मंगळग्रह मंदिरात भक्तांचा जनसागर उसळला दुर्मिळ योगामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भाविकांची मोठी उपस्थिती अमळनेर (प्रतिनिधी) : अंगारक संकष्ट चतुर्थीच्या पवित्र निमित्ताने येथील श्री मंगळग्रह मंदिर मंगळवार, दि. 5 मे रोजी भाविकांच्या प्रचंड गर्दीने अक्षरशः फुलून गेले. यंदा 2026 मधील द्वितीय अंगारक योग दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानला जात असल्याने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून भाविकांनी […]
बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन
![]()
बोरी नदीत स्वच्छतेची लाट : प्लास्टिकमुक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम; तासाभरात ट्रॉलीभर प्लास्टिक संकलन अमळनेर (प्रतिनिधी) : श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजता बोरी नदी पात्रात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. […]
यात्रा उत्सवात नगरपालिकेची स्वच्छता मोहीम जोरात; भाविकांसाठी स्वच्छतेचा आदर्श उपक्रम
![]()
यात्रा उत्सवात नगरपालिकेची स्वच्छता मोहीम जोरात; भाविकांसाठी स्वच्छतेचा आदर्श उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : श्री सद्गुरु संत सखाराम महाराज यात्रा सोहळ्यानिमित्त अमळनेर शहरात भक्तिमय वातावरणासोबत स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात येत असून नगरपालिकेची स्वच्छता मोहीम सध्या जोरात सुरू आहे. माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि डॉ. रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न*
![]()
*जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न* श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त दर वर्षी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते . त्यात जीवन श्री रक्तसंकलन पेढीच्या माध्यमातून जायन्ट्स ग्रुप च्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रोग शिबिरात शहरातील सर्व नामांकित डॉक्टर्स नी आपल्या सेवेचे मोफत योगदान दिले . शहरातील […]
अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन , सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा
![]()
अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर : शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज पंडित शिंगाने यांचे वडील श्री. पंडित बाबूलाल भोई यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. […]
अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा*
![]()
*अमळनेर भाजप युवा मोर्चाला नवे नेतृत्व; शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांची घोषणा* अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे शहरासह ग्रामीण भागातील संघटनाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त […]

