09 Jun, 2026

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती

Loading

केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांचा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनमध्ये भव्य प्रवेश स्वतंत्र ‘स्पेशल टीचर्स असोसिएशन’ची स्थापना; जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पवार यांची नियुक्ती धुळे, प्रतिनिधी राज्यातील केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संघटनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेत्या मा. शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रस्तरीय […]

1 min read

ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री!

Loading

  ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री! ‘जब्राट’ हा मराठी चित्रपट २० फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शिका मा.प्रगती कोळगे नुकत्याच जळगाव व धुळे दौऱ्यावर येऊन गेल्यात. दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह, धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड.बी. पाटील महाविद्यालयासही त्यांनी भेट दिली. […]

1 min read

कापडणे गावात महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पध्दतीने विधी*….

Loading

*कापडणे गावात महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पध्दतीने विधी*….   आज दिनांक १६फेब्रुवारी २०२६ रोजी कापडणे ता. जि. धुळे येथील रहिवाशी प्रा.दिनकर सदाशिवराव माळी (खलाणे)सर यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै. सुंदरबाई सदाशिवराव माळी माजी.उपसभापती (विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कापडणे )यांचा वर्ष श्राद्ध विधी महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पद्धतीने झाला हा विधी सत्यधर्मीय विधीकर्ते राजकिशोर […]

1 min read

संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम

Loading

संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम शिरपूर प्रतिनिधी शिरपूर येथील मोहिनीराज संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ मनाली सुघोष उपासनी यांनी नुकत्याच झालेल्या नोव्हे २०२५ सत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत अलंकार ह्या परीक्षेत अथर्व संगीत विद्यालय, नाशिक येथून प्रथम श्रेणीसह केंद्रात प्रथम येऊन दैदिप्यमान यश मिळवले. यासाठी त्यांना गुरू म्हणून […]

1 min read

संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा

Loading

संत सावता माळी मंदिरात विघ्न – समाजकंटकांवर तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; अटक न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी : धुळे येथील नगावबारी परिसरातील प्रियदर्शनी नगर येथे ६ फेब्रुवारी रोजी संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सांगता सोहळ्यादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पवित्र धार्मिक सोहळ्याच्या वेळी […]

1 min read

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न

Loading

आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेत डिजिटल वेलनेस या विषयावर सत्र संपन्न शिरपूर प्रतिनिधी: वेदांत माळी गौरव पाटील आर सी पटेल आय. एम. आर. डी. परीसंस्थेच्या विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत ‘डिजिटल वेलनेस’ या विषयावर दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सत्र आयोजित केले गेले. या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून नामांकीत आंतरराष्ट्रीय वक्ते आणि कॉर्पोरेट ट्रेनर श्री. […]

1 min read

राष्ट्रनिर्माणासाठी विचारांचा महासंगम; व्हिजन 2047 परिषद उत्साहात लोकशाही, शिक्षण, कौशल्य व आर्थिक विकासावर अभ्यासपूर्ण मंथन

Loading

राष्ट्रनिर्माणासाठी विचारांचा महासंगम; व्हिजन 2047 परिषद उत्साहात लोकशाही, शिक्षण, कौशल्य व आर्थिक विकासावर अभ्यासपूर्ण मंथन अमळनेर प्रतिनिधी — दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता “विकसित भारत व्हिजन 2047” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे यांनी केले. प्रारंभी पूजा, सुवर्ण सुतार, सुवर्णा माळी, दिपाली माळी व […]

1 min read

देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Loading

  देशभक्तीच्या गीतांवर विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन; ब्राम्हणवेलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ब्राम्हणवेल प्रतिनिधी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, ब्राम्हणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीतांवर आधारित विश्वविक्रम सामूहिक कवायत संचलन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण गाव देशप्रेमाच्या […]

1 min read

प्रजासत्ताक दिनी गौरवाचा क्षण — भडणेचे युवराज माळी ठरले ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’

Loading

  प्रजासत्ताक दिनी गौरवाचा क्षण — भडणेचे युवराज माळी ठरले ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ शिंदखेडा प्रतिनिधी : कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि समाजहिताची जाणीव जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांचा धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धुळे येथील हिरे भवन येथे दुपारी ३ वाजता […]

1 min read

संविधान मूल्यांचा जागर आणि गुणवंतांचा सन्मान — नूतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Loading

नूतन विद्यालयात प्रजासत्ताक दिन व वार्षिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण उत्साहात शिंदखेडा प्रतिनिधी नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल माळी यांच्या संयुक्त आयोजनातून प्रजासत्ताक दिन व वार्षिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?