निधन वार्ता
कळमसरे गावावर शोककळा पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता
![]()
कळमसरे गावावर शोककळा पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ज्येष्ठ नागरिक पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे आज दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती […]
राजकारणातील यशवंत हरपला!
![]()
राजकारणातील यशवंत हरपला! ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पी ए ला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेकदा मुख्यमंत्री, मंत्री यांच्यापर्यंत ज्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना पोचता येत नाही, कधी कधी आमदार खासदारांनाही पोचता येत नाही.त्यावेळी मंत्री,आणि मुख्यमंत्री यांच्यातील दुवा म्हणजे पीए. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पीए यशवंत हापे यांचे यांचे नुकतेच निधन झाले. […]
अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन , सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा
![]()
अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर : शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज पंडित शिंगाने यांचे वडील श्री. पंडित बाबूलाल भोई यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. […]
नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा
![]()
नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील जयनगर परिसरातील रहिवासी कै. रूपाबाई नारायण वाघ यांचे शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. वाघ या शांत, साध्या व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगे, […]
“दादा” नावाचा आधारवड हरपला… देवगाव-देवळीतील जेष्ठ नेते मा. नवलदादा पाटील यांचे दुःखद निधन , आज देवगाव देवळी येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा
![]()
“दादा” नावाचा आधारवड हरपला… देवगाव-देवळीतील जेष्ठ नेते मा. नवलदादा पाटील यांचे दुःखद निधन आज देवगाव देवळी येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी (ता. अमळनेर) येथील माजी सरपंच तथा देवगड देवळी एज्युकेशन सोसायटी, धुळे संचलित महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे उपाध्यक्ष मा. नवलदादा उर्फ नवल बाबुराव पाटील (वय 94) यांचे वृद्धापकाळाने […]
कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन , संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर
![]()
कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना आज घडली आहे. कळमसरे येथील आदरणीय व्यक्तिमत्व, आप्पासो कै. वासुदेव भावलाल […]
पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले दै. ग्लोबल महातेजचे मुख्य उपसंपादक योगेश महाजन यांचे आकस्मिक निधन; आज दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा
![]()
पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले दै. ग्लोबल महातेजचे मुख्य उपसंपादक योगेश महाजन यांचे आकस्मिक निधन; आज दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील वाघ बिल्डिंगमधील रहिवासी तथा दै. ग्लोबल महातेजचे मुख्य उपसंपादक योगेश अशोक महाजन (वय ४७) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांसह संपूर्ण अमळनेर शहर […]
ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा , मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले , त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार
![]()
ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावचे ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक कै. महारुसिंग हुलेसिंग राजपूत यांचे शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी […]
संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..
![]()
संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक श्री. शरद भिका पाटील व श्री. प्रदीप भिका पाटील यांचे वडील कै. भिका कृष्णा पाटील (वय 75) यांचे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10.40 वाजता वृद्धापकाळाने […]
कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ , अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा
![]()
कळमसरे येथील योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी ९ वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे तालुका अमळनेर येथील कळमसरे गावचे रहिवासी कै. योगराज (आबा) जगन्नाथ चौधरी (56)यांचे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे कळमसरे परिसरात शोककळा पसरली […]

