कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन
1 min read

कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

निधन वार्ता

कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर प्रतिनिधी

प्रखर जनसंवाद चे उपसंपादक श्री. लक्ष्मीकांत मकरंद सोनार यांचे वडील
कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी ६.१५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. २१ जून २०२६, रविवार रोजी सकाळी ९.०० वाजता
संताजी नगर, (कॉटन मार्केट मागील बाजूस), ८० फुटी रोडजवळ, अमळनेर येथून निघणार आहे.

या दुःखद प्रसंगी वैश्य नवयुवक मंडळ, अमळनेर सोनार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, परमेश्वराने त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी व दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना.

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

मराठी लाईव्ह न्यूज व प्रखर जनसंवाद परिवार यांच्या वतीने
कै. मकरंद काशिनाथ सोनार (कश्यप) यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.

“ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.” 🙏🕯️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *