कळमसरे गावावर शोककळा पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता
![]()
कळमसरे गावावर शोककळा
पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे निधन; अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ज्येष्ठ नागरिक पौलाद शंकर पाटील (माळी) यांचे आज दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व पाटील परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांना दोन मुले होती त्यात त्यांचे मोठ्या मुलाचे निधन झाले होते.. एक मुलगा व मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. ते हुशार मितभाषी व्यक्तिमत्व होते..
शोकाकुल :
▪️ अनिल पौलाद पाटील (माळी)
▪️ घनश्याम रामेश्वर पाटील (माळी)
▪️ श्यामकांत अनिल पाटील (माळी)
▪️ समस्त वैराळे परिवार
(मराठी लाईव्ह न्युज व प्रखर जनसंवाद या वृत्तपत्राच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली)

