24 Apr, 2026

राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान 

Loading

राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान    जळगाव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील कु. प्रांजल प्रेमानंद सपकाळे व आयुष संदीप राजपूत या होतकरू विद्यार्थ्यांनी तायक्वांदो, कराटे व मल्लखांब या क्रीडाप्रकारांत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदकांची कमाई करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या उल्लेखनीय क्रीडायशाबद्दल […]

1 min read

 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ 

Loading

 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ    जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदरणीय श्री. पालवे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाभावनेला अभिवादन करण्यात […]

1 min read

टोळी येथे नरेगा ऐवजी “व्ही,बी- जी. राम. जी” जन जागृती बाबत विशेष ग्रामसभा

Loading

टोळी येथे नरेगा ऐवजी “व्ही,बी- जी. राम. जी” जन जागृती बाबत विशेष ग्रामसभा पारोळा (प्रतिनिधी)-: भारत सरकारने सन दोन हजार पाचमध्ये नरेगा कायद्या सुरु केलेला होता त्यानुसार देशातील ग्रामीण भागातील मजुरांना कामांनुसार वेतन दिले जात होते, नरेगा कायद्यात बदल करून डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने नविन “व्ही. बी- जी. राम, जी.” अधिनियमानुसार देशात योजनेचे […]

1 min read

मेहनत, जिद्द आणि शिष्यवृत्तीच्या बळावर अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यश ऑक्सफर्ड परिषदेत संशोधन सादरीकरण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल

Loading

मेहनत, जिद्द आणि शिष्यवृत्तीच्या बळावर अमळनेरच्या वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यश ऑक्सफर्ड परिषदेत संशोधन सादरीकरण; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वाटचाल अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) मेहनत, सातत्य आणि संधींचा योग्य वापर केल्यास कोणतीही अडचण यशाच्या आड येत नाही, हे अमळनेर येथील वैष्णवी पाटील हिने आपल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत […]

1 min read

ग्रामीण तरुणांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम

Loading

ग्रामीण तरुणांसाठी पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा प्रेरणादायी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस भरतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हरसूल पोलीस स्टेशन, नाशिक येथे पोलीस भरती लेखी परीक्षेचा सराव यशस्वीपणे घेण्यात आला. हा उपक्रम मा. वासुदेव देसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), पेठ विभाग यांच्या […]

1 min read

उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत , भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न

Loading

उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात 1994–95 बॅचचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न शिंदखेडा प्रतिनिधी : शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै. सी. बी. देसले माध्यमिक विद्यालय या शाळेच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनंतर एक भावनिक, स्मरणरंजन करणारा क्षण अनुभवायला मिळाला. सन 1994–95 या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना […]

1 min read

सातारा साहित्य संमेलनात खान्देशचा साहित्यिक गौरव , गझलकार शरद धनगर यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड

Loading

सातारा साहित्य संमेलनात खान्देशचा साहित्यिक गौरव गझलकार शरद धनगर यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड अमळनेर प्रतिनिधी दिनांक १ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कवी–गझलकार शरद धनगर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनातील ‘गझल कट्टा’ मंचावर खान्देश साहित्य […]

1 min read

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण

Loading

करुणेचा महासागर — अमळनेर सुवर्ण महोत्सवात परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचे स्मरण अमळनेर प्रतिनिधी विश्व मावेल असे विशाल हृदय परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज यांचे होते. भगवान स्वामीनारायणांनी प्रबोधित केलेल्या अक्षर–पुरुषोत्तम उपासनेचे जगभर प्रवर्तन करणारे, ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी स्थापलेल्या बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे ते तेजस्वी प्रेरणास्थान होते. प्रेम, करुणा, त्याग आणि सेवाभाव यांचा जिवंत […]

1 min read

मंगळग्रह सेवा संस्थेच्या पुढाकारातून सेवेकऱ्यांसाठी अपघाती विमा योजना* *भारतीय टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनांबाबत मार्गदर्शन*

Loading

*मंगळग्रह सेवा संस्थेच्या पुढाकारातून सेवेकऱ्यांसाठी अपघाती विमा योजना* *भारतीय टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनांबाबत मार्गदर्शन* *अमळनेर* : येथील मंगळग्रह सेवा संस्था ही सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत सेवेकऱ्यांचे हित जोपासणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. या संस्थेच्या पुढाकारातून भारतीय टपाल विभागातर्फे अधिकाऱ्यांनी टाटा एआयजी आणि बजाज अलायन्स या कंपन्यांच्या मदतीने विविध अपघाती विमा योजनांची माहिती तसेच योजनांतील […]

1 min read

डॉ.बापुराव ठाकरे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर.

Loading

डॉ.बापुराव ठाकरे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर. मलकापूर प्रतिनिधी – महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र( आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त) हिंदी, मराठी पत्रकार संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 डॉ. बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे सर) रा.मंगरूळ ता.चोपडा.जि.जळगांव.आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना वाईस ऑफ मीडिया राज्य मीडिया प्रभारी व महाराष्ट्र राज्य कोअर टीम सदस्य,उपशिक्षक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?