संपादकीय
टीईटी : शिक्षक, शिक्षण, मानसिक तणाव कार्यरत शिक्षकांच्या मानसिक छळाची वेदनादायी कहाणी
![]()
टीईटी : शिक्षक, शिक्षण, मानसिक तणाव कार्यरत शिक्षकांच्या मानसिक छळाची वेदनादायी कहाणी “आम्ही शिक्षक आहोत की आयुष्यभर परीक्षा देणारे परीक्षार्थी?” — आज महाराष्ट्रातील हजारो कार्यरत शिक्षकांच्या मनात हा प्रश्न अस्वस्थपणे घोंगावत आहे. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार, संस्कारांचा वाहक आणि राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. परंतु प्रत्यक्षात त्याच शिक्षकाला आज अशा परिस्थितीत उभे केले […]
उशिरा मान्सून; बया पक्ष्यांच्या घरट्यांच्या विणीलाही विलंब हवामान बदलाचे निसर्गातील स्पष्ट संकेत
![]()
*पाऊस लांबल्याने गवताच्या पात्यापासून घरटी बनवणाऱ्या* *पक्षांची विणही लांबली* *निसर्गातील सूक्ष्म* *बदलांचा पक्ष्यांच्या* *जीवनचक्रावर परिणाम* दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस काळे ढग दाटू लागतात, वाऱ्याची दिशा बदलते आणि पहिल्या पावसाच्या सरींसह निसर्ग नवजीवनाने बहरून येतो. या बदलाची चाहूल सर्वप्रथम लागते ती पक्ष्यांना. विशेषतः गवताच्या पात्या, कोवळ्या तंतू, पाने आणि नैसर्गिक तंतुमय पदार्थ वापरून घरटी विणणाऱ्या पक्ष्यांची […]
प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .!
![]()
प्रति पंढरपूर अमळनेर अग्नि ज्वालांनी धगधगले.. .! अत्यंत दुखद घटना..!,प्रती पंढरपूर म्हटल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला अग्निज्वालांनी वेढले. व्हिडिओ कॅमेऱ्यामुळे शॉक सर्किटचे निमित्त मात्र झाले असले तरी अत्यंत दुखद अशी ही घटना आहे. 200 वर्षाची परंपरा लाभलेले असे हे आमचे प्रति पंढरपूराचे रूप असलेले अमळनेर शहरात संत सखाराम महाराजांच्या वाढी संस्थानाला अग्नी […]
कलकत्ता ‘ बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेचे मुख्यकेंद्र
![]()
‘ कलकत्ता ‘ बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेचे मुख्यकेंद्र ———————————————————————— पाल वंशीय साम्राज्य बंगालमध्ये साधारणतः ७ व्या शतकात प्रस्थापित झाले . पाल वंशीय राजे बौद्ध धर्मीय ( महायानी ) राजे होते त्यांनी बंगाल मध्ये बौद्ध धर्माचा मोठयाप्रमाणात प्रचार केला . विविध वीहारांची स्थापना केली , नालंदा , तक्षशिला विद्यापीठांचे संरक्षण केले , शिक्षणाचा मोठा प्रचार केला . […]
*जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
![]()
**जनगणनेच्या निमित्ताने दिसलेले खरे वास्तव* –* यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक भारतीय जनगणना 2027 च्या कामानिमित्त माझी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली असून मी माझ्या सहा प्रगणकांसह विविध भागांमध्ये माहिती संकलनासाठी भेटी देत आहे. या भेटीदरम्यान कागदोपत्री आकडेवारीच्या पलीकडे जाऊन समाजाचे एक वेगळे आणि अस्वस्थ करणारे वास्तव पाहण्याची संधी मिळाली. देश आज प्रगतीच्या दिशेने […]
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम
![]()
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसचा ९१ वा विश्व वर्धापन दिन : मद्यमुक्तीच्या मानवतावादी चळवळीला जागतिक सलाम ‘समदुःखींच्या सहकार्याने मद्यमुक्ती’ या तत्त्वावर उभारलेली ए.ए. संघटना आज १८० हून अधिक देशांत कार्यरत; लाखो कुटुंबांना दिला नवजीवनाचा आधार मराठी लाईव्ह न्यूज | विशेष लेख १० जून हा दिवस जगभरातील अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए.ए.) अर्थात अनामिक मद्यपी संघटनेचा स्थापना दिन म्हणून साजरा केला […]
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख —
![]()
२४ मे २०२६ रोजी धानोरा येथे आयोजित माळी समाजाच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या निमित्ताने समाजाच्या वर्तमान परिस्थितीचा, अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा वेध घेणारा हा लेख — > समाजाच्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या *युवक, महिला, शेतकरी, तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांची भूमिका* आजचा काळ स्पर्धेचा, परिवर्तनाचा आणि नव्या संधींचा आहे. समाजाची प्रगती केवळ काही नेत्यांच्या प्रयत्नांवर होत नाही, तर युवक, महिला, […]
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?”
![]()
“पेपरफुटी, बेरोजगारी अन् महागाईच्या ज्वाळेत होरपळणारा देश… जनतेच्या आक्रोशाला जबाबदार कोण?” आज देश झपाट्याने प्रगती करत असल्याचे दावे मोठ्या प्रमाणावर केले जातात. डिजिटल इंडिया, विकसित भारत, जगातील महासत्ता अशा घोषणा सातत्याने ऐकायला मिळतात; पण दुसरीकडे वास्तव मात्र अत्यंत भयावह आणि चिंताजनक दिसत आहे. देशातील सामान्य माणूस, शेतकरी, बेरोजगार तरुण, शिक्षक, कर्मचारी, महिला आणि मध्यमवर्गीय […]
“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली?, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज , इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह..
![]()
“कॉकरोच जनता पार्टी”चा सोशल मीडियावर धडाका; पाच दिवसांतच सत्ताधाऱ्यांची झोप उडाली? महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि अन्यायाविरोधातील असंतोषाला नवा डिजिटल आवाज इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विक्रमी पूर; पेज हँग झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह.. देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना “कॉकरोच जनता पार्टी” नावाच्या नव्या डिजिटल चळवळीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत […]
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल ,सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान
![]()
११ मे १८८८ : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना “महात्मा” पदवी बहाल सामाजिक समतेच्या लढ्याला मिळालेला जनतेचा सर्वोच्च सन्मान भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात ११ मे १८८८ हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मानला जातो. या दिवशी पुणे येथे आयोजित भव्य जाहीर सभेत समाजक्रांतीचे प्रणेते, स्त्रीशिक्षणाचे जनक आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांना […]

