NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात!
![]()
NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात! अमळनेर प्रतिनिधी निंभोरा येथील माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील विद्यार्थिनी कृतीका दिनेश पवार हिने NMMS 2025 या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासाठी मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा रविंद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने कृतीका पवार व मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा […]
स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन!
![]()
“स्वरांजली”तून अजरामर आठवणींना उजाळा — अमळनेरमध्ये धर्मेंद्रजी व लतादीदींना 1 मार्चला सुरेल अभिवादन! अमळनेर प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे महामेरू स्व. धर्मेंद्रजी आणि गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या अजरामर स्मृतींना उजाळा देण्यासाठी अमळनेरमध्ये १ मार्च रोजी ‘स्वरांजली’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरांजली म्युझिकल ग्रुपतर्फे सादर होणारी ही सुरेल मैफल जुना टाऊन […]
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल” — वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रभावी वक्त्यांची कार्यशाळा संपन्न
![]()
“अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल” — वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रभावी वक्त्यांची कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी : मानवी प्रगतीच्या वाटचालीत अंधश्रद्धेचे असंख्य अडथळे पसरलेले आहेत. आपण चालत असलेली वाट अनेकदा अंधारी असते; मात्र त्या वाटेवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाशझोत टाकला, तर अडथळे स्पष्ट दिसू लागतात आणि प्रगतीचा मार्ग सुकर होतो, असे प्रभावी प्रतिपादन कीर्तीवर्धन तायडे यांनी केले. ते पंचायत समिती […]
नियोजन, पारदर्शकता आणि प्रगती” — अमळनेरच्या अर्थसंकल्पातून विकासाचा नवा अध्याय सुरू!
![]()
“नियोजन, पारदर्शकता आणि प्रगती” — अमळनेरच्या अर्थसंकल्पातून विकासाचा नवा अध्याय सुरू! अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहराच्या सर्वांगीण, संतुलित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६–२७ चा अर्थसंकल्प सभागृहात विधिवत सादर करण्यात आला. नागरिकांवर कोणताही अतिरिक्त करभार न टाकता विकासाला गती देण्याचा स्पष्ट संकल्प या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्प अध्यक्ष श्री. […]
श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे
![]()
श्री गाडगे महाराज धर्मशाळा भायखळा येथे श्री गाडगे महाराज यांची १५० वी जयंती जल्लोषात…. स्वच्छतेवर भर देणार-महापौर रितू तावडे मुंबई प्रतिनिधी श्री संत गाडगे महाराज 150 व्या जयंतीनिमित्त श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यंदाचे वर्ष श्री संत […]
शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी
![]()
‘ शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी ———————————————————————– १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द […]
प्रताप’च्या विद्यार्थ्यांनी केला स्थापत्य कलेचा अभ्यास*| इतिहास विभागाचा अभिनव उपक्रम-
![]()
*’प्रताप’च्या विद्यार्थ्यांनी केला स्थापत्य कलेचा अभ्यास*| इतिहास विभागाचा अभिनव उपक्रम- ————————————— अमळनेर: येथिल खानदेश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी उदयपूर, चितोडगड, धार, मांडवगड, बाग लेणी येथे दिनांक 22,23, आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी भेट दिली.ही भेट शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे, केवळ दैनंदिन पाठ्यपुस्तकाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून देखील अभ्यास केला पाहिजे […]
मा. राष्ट्रपती महोदया यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे पवित्र दर्शन; भक्तिमय वातावरणात भाविकांचा जल्लोष
![]()
मा. राष्ट्रपती महोदया यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे पवित्र दर्शन; भक्तिमय वातावरणात भाविकांचा जल्लोष शेगाव प्रतिनिधी : देशाच्या मा. राष्ट्रपती महोदया यांनी आज श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे विधीवत दर्शन घेऊन प्रार्थना केली. त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रपती महोदया सकाळी विशेष सुरक्षा व्यवस्थेत […]
अमळनेर ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठित; विक्रांत पाटील यांची सदस्यपदी निवड
![]()
अमळनेर ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती गठित; विक्रांत पाटील यांची सदस्यपदी निवड अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आदेशान्वये येथील ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 […]
मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी*
![]()
*मुंबई विद्यापीठ येथे युनिसेफ राज्यस्तरीय रस्ते सुरक्षा वर युवा परिषद* *समाजकार्य महाविद्यालयाची कीर्ती सोनवणे सहभागी* अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर ची विद्यार्थिनी कीर्ती समाधान सोनवणे त्यांनी मुंबई विद्यापीठात संपन्न होणाऱ्या रस्ते सुरक्षा विषयावर राज्यस्तरीय परिषदेत सहभाग नोंदविला आहे. युनिसेफ […]

