28 Apr, 2026

अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”

Loading

“अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”   अमळनेर प्रतिनिधी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे ४३ वर्षांनंतर आपल्या जुन्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींचा गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात आपल्या बॅचचे ५० ते ५५ मित्र-मैत्रिणी उपस्थित होते, तर शाळेच्या अनेक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. दिवसभरात चाललेला हा स्नेह मेळावा […]

1 min read

पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न* *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन*

Loading

*पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न* *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन* पाचोरा: पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे तालुका स्तरीय मिशन यश स्कॉलरशिप व मिशन नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी सुपर फिफ्टी उपक्रमाबाबत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात […]

1 min read

“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव”

Loading

“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव” यवतमाळ प्रतिनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अ‍ॅण्ड रिफॉर्म (ISAR), परभणी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात दिनांक १६/११/२०२५ ला राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियान कार्यक्रम मौजे आडगाव लासिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अहिल्याबाई गोड, सरपंच आडगाव लासिना होत्या. प्रमुख […]

1 min read

“अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारिणीची यशस्वी निवड – समाजसुधारणेसाठी नवा प्रवाह”

Loading

अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारणी जाहीर अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर च्या महानगराच्या कार्यकारणीची निवड व निवड पत्र देऊन सर्वांना जबाबदारी देऊन यशस्वीपणे काम करावे आणि समाज संघटनासाठी सदैव तत्पर राहावे तसेच समाजाच्या उन्नतीसाठी तळागाळातील समाज बांधवांच्या प्रत्येकी गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना प्रवाहात आणून त्यांच्याशी बांधिलकी ठेवून समाज संघटन आणि समाजाच्या उन्नतीसाठी […]

1 min read

प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”

Loading

“प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – “पदं आणि पैसाच हवे असते, तर नोकरी केली असती!” असा ठाम आत्मविश्वास बाळगणारे सुनिल दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग 13 ब मधील उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे — लोकांच्या रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे, […]

1 min read

प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”

Loading

“प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) : अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ जवळ येत असताना प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी घडामोड घडली आहे. समाजसेवेचा ठसा, लोकाभिमुख धोरणे आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने […]

1 min read

वारकरी संप्रदायाचा अनन्य भक्त, 93 वर्षीय ह.भ.प. भानुदास पाटील यांचे निधन”, उद्या सकाळी दहिवद येथे दहा वाजता निघणार अंत्ययात्रा

Loading

“वारकरी संप्रदायाचा अनन्य भक्त, 93 वर्षीय ह.भ.प. भानुदास पाटील यांचे निधन” उद्या सकाळी दहिवद येथे दहा वाजता निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) आज सकाळी 11 वाजता वारकरी संप्रदायाचे निस्सीम भक्त, पांडुरंगाचे अखंड उपासक ह.भ.प. भानुदास मोतीराम पाटील (भदाणे) वय 93 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अत्यंत साधेपणा, कुटुंबवत्सल स्वभाव आणि अध्यात्मिक जीवनामुळे परिसरात […]

1 min read

कालिदास कलश सोहळ्यात विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती!

Loading

कालिदास कलश सोहळ्यात  विजयी कामगिरी—महाकाल नगरीत महाराष्ट्राची स्वर्गसुख अनुभूती! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाकाल नगरी उज्जैन येथे झालेल्या कालिदास कलश सोहळ्यात अंमळनेरच्या महाराष्ट्राच्या थाटामाटात सादर केलेल्या श्री नारायणी गृप महीला मंडळ भव्य थीम परफॉर्मन्सने उपस्थितांच्या मनावर राज्य केले. देव पाहावं म्हणून गेलेल्या या सर्व महिलांना प्रत्यक्ष देवत्वाची आणि स्वर्गसुखाची अनुभूती लाभली. […]

1 min read

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न*

Loading

*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न* मुंबई, १७ नोव्हेंबर : मुंबई विद्यापीठाच्या कॉन्सिल हॉलमध्ये आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राच्या […]

1 min read

उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार”

Loading

“उत्कृष्ट युवा नेतृत्वाचा गौरव : एडवोकेट कौस्तुभ पाटील यांना ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ पुरस्कार” अमळनेर प्रतिनिधी काँग्रेसच्या विद्यार्थी पक्षातील तडफदार युवा नेतृत्व, मुंबई उच्च न्यायालयातील कुशल वकील आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले एडवोकेट कौस्तुभ सुनील पाटील यांना ‘मराठी लाईव्ह न्युज’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘सन्मान कर्तृत्वाचा 2025’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सततच्या अभ्यासू, उपक्रमशील आणि सर्वसामान्यांसाठी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?