“अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारिणीची यशस्वी निवड – समाजसुधारणेसाठी नवा प्रवाह”
1 min read

“अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारिणीची यशस्वी निवड – समाजसुधारणेसाठी नवा प्रवाह”

Loading

अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारणी जाहीर

अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर च्या महानगराच्या कार्यकारणीची निवड व निवड पत्र देऊन सर्वांना जबाबदारी देऊन यशस्वीपणे काम करावे आणि समाज संघटनासाठी सदैव तत्पर राहावे तसेच समाजाच्या उन्नतीसाठी तळागाळातील समाज बांधवांच्या प्रत्येकी गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना प्रवाहात आणून त्यांच्याशी बांधिलकी ठेवून समाज संघटन आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी शिक्षणासाठी सर्व शासकीय योजनांमध्ये सुद्धा समाजाला सामावून घेण्याची गरज आज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तात्यासाहेब श्री विलासरावजी पाटील यांनी याप्रसंगी केले त्यांच्या उपस्थितीत धुळे महानगरच्या कार्यकारिणीची जाहीर निवळ व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे धुळे महानगराचे कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे
धुळे शहराच्या महानगर अध्यक्षपदी श्रीमान हरिश्चंद्र रेडे यांची निवड करण्यात आलेली आहे
कार्य अध्यक्ष पदी श्री राजेंद्र तुकाराम गवळे ‘ धुळे महानगर युवा अध्यक्षपदी प्रतीक बाबा माळी , तसेच श्री ज्ञानेश्वर माळी – महानगर सचिव पदी ‘ सौ जयाताई मुरलीधर बाविस्कर महिलाअध्यक्ष धुळे महानगर , श्री राजेंद्र सुका माळी – जिल्हाध्यक्ष माळी कर्मचारी आघाडी श्री संदीप ताराचंद माळी – महानगराध्यक्ष शिक्षक आघाडी पदी श्री मुरलीधर बाविस्कर – सचिव कर्मचारी आघाडी ‘ श्री अनिल बिरारी -महानगराध्यक्ष उपाध्यक्षपदी ‘ श्री अनिल वाघ – सहसचिव पदी ‘ श्रीमान राजेंद्र रामदास महाजन – अध्यक्ष किसान आघाडी ‘ श्रीमान एकनाथ भिका माळी अडावदकर – विभागीय अध्यक्ष नाशिक – जेष्ठनागरिक आघाडी पदी ‘श्रीमान चैत्राम बळीराम भदाणे -अध्यक्ष जेष्ठ नागरिक आघाडी ‘ श्रीमान रत्नाकर धोंडू माळी – महानगर कार्याध्यक्ष जेष्ठ नागरिक आघाडीपदी श्री सुनिल रत्नाकर महाजन ( बापू महाजन ) यांची सरकार्यवाह पदी धुळे महानगर ‘ श्रीमान सुमित भाऊ चौधरी -उपाध्यक्ष कर्मचारी आघाडी ‘ श्रीमान किशोर लोटन माळी – उपाध्यक्ष शिक्षक आघाडी , श्रीमान सतीश भटू माळी -उपाध्यक्ष युवा आघाडी ‘श्रीमान भरत चिंतामण बाविस्कर -संघटक पूर्व धुळे महानगर ‘ श्रीमान सुनील गणेश माळी – संघटक धुळे महानगर ,श्रीमान जयेश अशोक माळी – कार्याध्यक्ष युवा आघाडी आणि श्री . हर्षल महाजन – प्रसिद्ध प्रमुख पदी सर्वांची निवड करण्यात आलेली आहे .सर्व नियुक्ती झालेल्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देताना उपस्थित अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलासरावजी पाटील तसेच राष्ट्रीय सचिव श्री काशिनाथ माळी सर सह सर्व नियुक्तीपात्र बंधू – भगिनी उपस्थित होते . सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आणि सौ जया ताई माळी यांचा वाढदिवस असल्याने त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या . सदरचा कार्यक्रम हा श्रीमान मुरलीधर बाविस्कर यांच्या राहत्या घरी घेण्यात आला यावेळी त्यांच्या वतीने अल्पपोहार व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *