प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”
1 min read

प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”

Loading

प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा,
सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
“पदं आणि पैसाच हवे असते, तर नोकरी केली असती!” असा ठाम आत्मविश्वास बाळगणारे सुनिल दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग 13 ब मधील उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यांचा उद्देश स्पष्ट आहे — लोकांच्या रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे, स्वच्छ, नवे आणि कार्यक्षम नेतृत्व घडवणे.
सुनिल महाजन यांचे मत – “बदल हवा, नवीन चेहरा आवश्यक!”

सुनिल महाजन म्हणतात:
“पाणी, गटारी, लाईट सुविधा, मोकाट गुरे-ढोरे, कचरा, कुत्र्यांचा प्रसार, मच्छर आणि रोजच्या जीवनातील असंख्य अडचणी गेल्या ७० वर्षांपासून सुटत नाहीत. कारण फक्त एकच — आपण निवडून दिलेला उमेदवार योग्य नाही. बदल हवा असेल तर कोरा, करकरीत, धोरणात्मक दृष्टिकोन असलेला नवीन चेहरा आवश्यक आहे.”

स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस – जनता समजणारा नेता

सुनिल महाजन हे स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल असून, गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेणारे आणि त्यांच्या दुःखाला समोर ठेवून बदल घडवणारे नेता आहेत.

त्यांचा शपथीचा मंत्र:
🟢 “मत आपले, उमेदवारी माझी!”
🟢 “२४ तास काम करण्याची सवय आणि ती शुद्ध सेवेत!”
🟢 “नो पॅग, नो मटण — फक्त योग्य व्हिजनवर काम!”

शिक्षण व अनुभव

🎓 MA इतिहास (Ded.SET इतिहास)
🎓 Double PET, Triple BA

सुनिल महाजन हे नवीन परिवर्तन, समाजसेवा, ग्रामीण विकास आणि प्रभागातील छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे परिवर्तनवादी नेता म्हणून आपल्यासमोर उभे आहेत.
निवडणुकीसाठी संदेश

प्रभाग 13 ब साठी नवा, स्वच्छ आणि ठोस बदल हवा असेल, तर निर्णय तुमचा – विश्वास तुमचा – बदलासाठी सुनिल महाजन तुमचे उमेदवार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *