25 Jul, 2026

नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा

Loading

नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा अमळनेर प्रतिनिधी काही दुःखांना काळही विसर पाडू शकत नाही. काळ पुढे सरकतो, वर्षे बदलतात, पिढ्या बदलतात; पण लेकराच्या विरहाने विदीर्ण झालेल्या आई-वडिलांच्या हृदयातील वेदना मात्र कधीच संपत नाहीत. अशाच एका पित्याने आपल्या अपत्याच्या आठवणींना अश्रूंमध्ये न जपता समाजसेवेच्या रूपाने अमर केले आहे. […]

1 min read

संघर्षाला शब्दांची साथ; ‘भटकन’चा प्रेरणादायी प्रवास

Loading

*भटकन कादंबरीचे मान. नामदार , वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री. संजयजी सावकारे यांचे शुभहस्ते प्रकाशन* धानोरा ता. चोपडा येथील रहिवाशी नेहरू विद्यालय किनगाव येथील मुख्याध्यापक लेखक रवींद्र सोनवणे यांचे संघर्षातून साकार झालेले आयुष्य मांडलेले आहे. भटकन कादंबरी महाराष्ट्रात राज्यात अतिशय भावनिक, प्रेरणादायी, समाजप्रिय आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली आहे. मान. वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे यांना समर्पित […]

1 min read

शिक्षणासाठी हातभार, समाजासाठी आदर्श , अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

Loading

शिक्षणासाठी हातभार, समाजासाठी आदर्श अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप अमळनेर, प्रतिनिधी : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती व विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अजिमजी प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेसच्या सभागृहात सुनील भाऊ चौधरी मित्रपरिवाराच्या वतीने ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. […]

1 min read

आषाढी एकादशीचे पावन पर्व हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण श्री मंगळग्रह मंदिरातून वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले सपत्नीक पूजन

Loading

आषाढी एकादशीचे पावन पर्व हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण श्री मंगळग्रह मंदिरातून वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले सपत्नीक पूजन अमळनेर प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य […]

1 min read

भडणेत आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते महाआरती; विठ्ठल चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साकडे

Loading

भडणेत आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते महाआरती; विठ्ठल चरणी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साकडे भडणे (ता. शिंदखेडा) : आषाढी एकादशीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिंदखेडाचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती संपन्न झाली. पुरोहित राजेंद्र […]

1 min read

शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी , अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती

Loading

शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती अमळनेर प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवार (दि. २५ जुलै) रोजी इंदिरा भवन, […]

1 min read

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय!

Loading

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय! अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सण अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. चंद्रभागेच्या तीरी तो विटेवरी उभा| पहाता रूप त्याचे लोपली दिनप्रभा| भक्तीचा हा सोहळा,आनंदाचा […]

1 min read

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा*

Loading

*ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी, रिंगण व कीर्तनाचा भक्तिमय सोहळा* जळगाव दि. २४/०७/२०२६ : के. सी. ई. सोसायटी जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून दिंडी, हरिपाठ, अभंग गायन, भक्तिगीत गायन, पालखी सोहळा, रिंगण व कीर्तन अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी […]

1 min read

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन

Loading

विठ्ठल… विठ्ठल…’ नामघोषात जि. प. शाळा सोनवल त. बो येथील शालेय दिंडी उत्साहात; SIR मॅपिंगसाठी ग्रामस्थांना आवाहन सोनवल त. बो (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जि. प. शाळा सोनवल त. बो येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शालेय दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात काढली. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड […]

1 min read

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप

Loading

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अमळनेरात वक्त्यांची विशेष कार्यशाळा; चेतन जाधव यांचे मार्गदर्शन, अभ्यास साहित्याचे मोफत वाटप अमळनेर प्रतिनिधी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील वक्त्यांना वैचारिक दिशा देण्याच्या उद्देशाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वक्त्यांची विशेष कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?