डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय संविधान निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी […]
बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!!
![]()
बाबासाहेब तुम्ही नसते तर उद्धरली नसती कोटी कुळे !!!! भारताच्या भव्य प्रांगणात वेळोवेळी मानवतेच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी सारे आयुष्य दुसऱ्यासाठी समर्पित केल्याचे अनेक उदाहरणे आहेत… हिरण्यकच्छप पासून बळीराजा , चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर, चक्रधर ,बसवेश्वर, नामदेव, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले अशा अनेक लोकांनी आपल्या संस्कृतीला वाचवण्यासाठी स्वाभिमानाची रुजवणूक करण्यासाठी असंख्य कष्ट घेतले… […]
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! , मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट
![]()
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा ठाम पाठिंबा! मुख्यमंत्रींकडे निवेदन; शिक्षक–शिक्षकेतरांच्या सात प्रमुख मागण्यांच्या तात्काळ मंजुरीसाठी जिल्हा संघटनांची एकजूट जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेचा राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनात केलेल्या खालील मागण्यांना जळगाव जिल्हा शैक्षणिक […]
पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय!
![]()
पालखी, मिरवणूक आणि कीर्तनाचा जल्लोष—विद्याविहारमध्ये दत्त जयंती सोहळा रंगला दत्त जयंती उत्साहात साजरी; विद्याविहार कॉलनी दत्तमय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील विद्याविहार कॉलनी दत्त मंदिरात गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जयंतीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा आणि भव्य मिरवणूक काढण्यात […]
तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज
![]()
तालुक्याच्या विकासासाठी रोजगारनिर्मितीची गरज भागवताचार्य कमलेश महाराज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्याला मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असूनही तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही, अशी खंत एच.आर.ए. महाराष्ट्र राजे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज यांनी व्यक्त केली. महाराज म्हणाले की, तालुक्यात साने गुरुजींच्या शिक्षणसेवेची परंपरा आहे. संत सखाराम महाराजांची समाधी, तसेच विप्रो कंपनीसारखी औद्योगिक […]
थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन , अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार
![]()
थाळनेर येथील भूताबाई तेले यांचे वृद्धापकाळाने निधन अंत्ययात्रा उदया ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार अमळनेर (प्रतिनिधी):- थाळनेर ता. शिरपूर येथील रहिवासी गं. भा. भूताबाई चिंधा तेले (वय ९५) यांचे दिनांक ५ डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता थाळनेर येथील राहत्या […]
जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ
![]()
जळगाव लोकसभेतील ३४ आदिवासी गावांचा “धरती आबा” योजनेत समावेशाची संसदेत मागणी – खा स्मिता वाघ अमळनेर प्रतिनिधी : जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या “धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात” तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा, अशी ठोस मागणी संसदेत खासदार स्मिता वाघ यांनी केली. अमळनेर, भडगाव, पाचोरा,चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, […]
शिक्षण हक्काच्या लढ्यासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागी होणार!* – प्रशांत भामरे शिवछत्रपती शिक्षक संघटनेची भूमिका जाहीर!
![]()
*शिक्षण हक्काच्या लढ्यासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागी होणार!* – प्रशांत भामरे शिवछत्रपती शिक्षक संघटनेची भूमिका जाहीर! ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) _शिक्षणावरील व शिक्षकांवरील अन्याय कमी होण्याऐवजी वेगवेगळ्या जाचक निर्णयांतून दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. लहान लहान गावे, तांडे, वाड्या-वस्त्या,जिथे अजूनही मातृभाषेतून ज्ञानाचा दीपक तेवत आहे,तेच दिवे आता विझवण्याची जणू व्यवस्थेकडून तयारी सुरू आहे._ _नव्या संचमान्यता धोरणांमुळे […]
इलना..भारतीय भाषिक परंपरांच्या संवर्धनाचे नाव*
![]()
*इलना..भारतीय भाषिक परंपरांच्या संवर्धनाचे नाव* प्रादेशिक वृत्तपत्रांच्या आवाजांना एकत्र आणणे आणि त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे या उद्देशाने भारतीय भाषाई वृत्तपत्र संघटनेची (इलना) स्थापना 1941ला स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आली. (इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन अर्थात ILNA) जे देशाच्या लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांच्या ओळखीचे आहे. भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटनेचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात, […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न*! *सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा कोकण- मुंबई मासिक विचारमंथन मेळावा संपन्न*! *सामाजिक आणि पत्रकार कल्याण कार्यातील सहकार्याबद्दल मा.मुख्यमंत्र्यांचे आभार..!* *तरूणाई फाउंडेशनच्या ७ व्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कार,आय कार्ड व हार्ट अटॅकवर उपचारसुरू होईपर्यंत तात्पूरता तातडीचा इलाज असलेल्या रामरक्षा किटचे वाटप….राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन…अभिवादन..!* *देशातील शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला बळी,चिमुकली […]

