वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने समाजसेवेतून पूर्ण केली; ४५ महिलांना सप्तशृंगी दर्शन , अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक पत्रकार महेंद्र रामोसे यांचा प्रेरणादायी उपक्रम
![]()
वडिलांची अपूर्ण इच्छा मुलाने समाजसेवेतून पूर्ण केली; ४५ महिलांना सप्तशृंगी दर्शन अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक पत्रकार महेंद्र रामोसे यांचा प्रेरणादायी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : वडिलांची अखेरची इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत मनात बाळगत एका मुलाने ती इच्छा समाजसेवेच्या माध्यमातून पूर्ण करत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथील शिक्षक तथा पत्रकार महेंद्र रामोसे […]
बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन
![]()
बुद्ध, धम्म आणि संविधानाच्या मूल्यांचा जागर अशोक सम्राट जयंतीनिमित्त समाजप्रबोधनाचा संदेश; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन एरडोल प्रतिनिधी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2330 वी जयंती एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी संपन्न झाली. पूज्य भदंत महाथेरो सुगतानंद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पूज्य भदंत नागसेन यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. एरंडोल येथे सम्राट […]
नगरदेवळ्यात रामनवमी पूर्वसंध्येला भजन संध्येत भक्तिरसाचा जल्लोष
![]()
संगीतमय भजन संध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरदेवळा : अयोध्यापती रघुकुलतिलक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव (रामनवमी) पूर्वसंध्येला नगरदेवळा येथील राम मंदिर चौकात आयोजित भव्य संगीतमय भजन संध्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून “श्रीराम जय राम जय जय राम” या गजरात सहभागी होत आध्यात्मिक आनंद अनुभवला. या भजन संध्येत रामराज्य भजनी […]
दाजीबा नगर महिला आंदोलनाला यश; आमदार अनिल पाटील यांनी स्व खर्चा ने स्पीड ब्रेकर काम करून दिले अपघातग्रस्त परिसरातील नागरिकांना दिलासा; महिलांच्या पाठपुराव्यानंतर कामास तत्काळ सुरवात
![]()
दाजीबा नगर महिला आंदोलनाला यश; आमदार अनिल पाटील यांनी स्व खर्चा ने स्पीड ब्रेकर काम करून दिले अपघातग्रस्त परिसरातील नागरिकांना दिलासा; महिलांच्या पाठपुराव्यानंतर कामास तत्काळ सुरवात अमळनेर | प्रतिनिधी दाजीबा नगर व गळवाडे रोड परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, तालुक्याचे आमदार अनिल patil यांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आज […]
श्री राम नवमी उत्सवात अमळनेर दुमदुमले; भक्तीमय वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न ,अग्रवाल परिवाराच्या भजन-कीर्तनाने उत्सवाला विशेष रंगत; भाविकांची मोठी गर्दी
![]()
श्री राम नवमी उत्सवात अमळनेर दुमदुमले; भक्तीमय वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न अग्रवाल परिवाराच्या भजन-कीर्तनाने उत्सवाला विशेष रंगत; भाविकांची मोठी गर्दी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील श्री राम मंदिर येथे श्री राम नवमी निमित्त पारंपरिक व भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्रीमंत प्रताप शेठ अग्रवाल यांच्या परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तन कार्यक्रमामुळे उत्सवाला […]
२०२७ च्या जनगणनेत ओबीसी जातनिहाय गणना करण्याची मागणी तीव्र , केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांकडे अखिल भारतीय माळी महासंघाचे निवेदन
![]()
२०२७ च्या जनगणनेत ओबीसी जातनिहाय गणना करण्याची मागणी तीव्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांकडे अखिल भारतीय माळी महासंघाचे निवेदन नवी दिल्ली – आगामी २०२७ च्या भारतीय जनगणनेत ओबीसी (इतर मागासवर्गीय) संवर्गाची स्वतंत्र जातनिहाय गणना करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
ओबीसी क्रिमिलियर मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्याची जोरदार मागणी , राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींचा आधार; महागाईमुळे पात्र लाभार्थी वंचित राहण्याची खंत
![]()
ओबीसी क्रिमिलियर मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्याची जोरदार मागणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींचा आधार; महागाईमुळे पात्र लाभार्थी वंचित राहण्याची खंत दिल्ली प्रतिनिधी – ओबीसी (इतर मागासवर्गीय) संवर्गासाठी लागू असलेल्या क्रिमिलियर (Creamy Layer) उत्पन्न मर्यादेत वाढ करून ती १५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, अशी ठोस मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. […]
अमळनेरात श्रीराम जन्मोत्सवाचा भक्तीमय जल्लोष; संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
![]()
अमळनेरात श्रीराम जन्मोत्सवाचा भक्तीमय जल्लोष; संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संत गजानन महाराज सेवा संस्थानच्या विश्वस्त ज्योतीताई […]
अमळनेरमध्ये खान्देश रक्षक फाउंडेशनकडून पाणपोईचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा
![]()
अमळनेरमध्ये खान्देश रक्षक फाउंडेशनकडून पाणपोईचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा अमळनेर प्रतिनिधी – वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि प्रभू श्रीराम नवमी तसेच जळगाव लोकसभेच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त, अमळनेर शहरात आजी-माजी सैनिकांच्या खान्देश रक्षक फाउंडेशनतर्फे पाणपोई उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या पाणपोईचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना शुद्ध व थंड जारमधील पाणी उपलब्ध करून देण्यात येत असून, सुरक्षा […]
वृत्तपत्रांना 150% दरवाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; अमळनेर तहसीलदारांना सादर
![]()
वृत्तपत्रांना 150% दरवाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन; अमळनेर तहसीलदारांना सादर अमळनेर प्रतिनिधी राज्यातील वृत्तपत्र उद्योगाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन सादर केले. हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क मंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, मनुष्यबळ […]

