23 Apr, 2026

पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची देशव्यापी झेप; राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीत विस्ताराचा संकल्प , देशभरातील पत्रकारिता क्षेत्राला मिळणार नवी दिशा : अनिल म्हस्के पाटील

Loading

पत्रकारांच्या कल्याणासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची देशव्यापी झेप; राष्ट्रीय अध्यक्षांच्या पहिल्या बैठकीत विस्ताराचा संकल्प देशभरातील पत्रकारिता क्षेत्राला मिळणार नवी दिशा : अनिल म्हस्के पाटील नवी दिल्ली : पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने देशव्यापी विस्ताराचा ठोस संकल्प करत नवे पर्व सुरू केले आहे. नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील […]

1 min read

फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन, 200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार

Loading

“फुले विचारांची ज्योत अमळनेरात तेजाळली!” — द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यशाळेतून समतेचा जागर साने गुरुजी हॉलमध्ये विचारांचा महापूर; प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांचे प्रभावी मार्गदर्शन, 200 व्याख्यानांच्या उपक्रमातून समाजपरिवर्तनाचा संकल्प-प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त “महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भव्य कार्यशाळा गुरुवार, दि. 23 एप्रिल […]

1 min read

यशोगाथा* , *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा*

Loading

*यशोगाथा* *बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल..* *उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा* जळगांव प्रतिनिधी शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक महिलांचे आयुष्य ‘चूल आणि मूल’ याच मर्यादेत अडकलेले दिसते. अशा परिस्थितीत महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वयंसहाय्यता बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. बचतगट महिलांना […]

1 min read

शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात

Loading

शेळावे बु. मध्ये शिक्षणाचा जल्लोष; प्रवेशोत्सव व निरोप समारंभ दणक्यात पारोळा प्रतिनिधी आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी शेळावे बु!! येथे शाळा प्रवेशोत्सव व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैय्यासो प्रवीण पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे शेळावे बु!! येथील सरपंच ताईसो. सुरेखा अरुण […]

1 min read

जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर

Loading

जागतिक पुस्तक दिनी अमळनेर फार्मसी कॉलेजमध्ये वाचनाचा जागर अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.श्री.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयात ग्रंथपाल श्री.सुजित अमळकर व शिवाजी पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना […]

1 min read

प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड

Loading

  प्रा. मंदाकिनी भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी निवड विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या भामरे मॅडमवर मान्यवरांचा विश्वास; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्राध्यापिका तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या आदरणीय ताईसाहेब प्रा. मंदाकिनी नवल भामरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद […]

1 min read

४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”*, *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”*

Loading

*“४८ तासांचा अल्टिमेटम: अंमळनेरमध्ये पाण्यासाठी संताप उसळला; नगरपरिषदेला कायदेशीर निवेदन.!”* *७–८ दिवसांनी पाणी, तरीही पाणीपट्टी वसुली सुरूचं ; नागरिकांचा इशारा – “पाणी द्या, अन्यथा आंदोलन!”* अमळनेर (प्रतिनिधी ): शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून अंमळनेर नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. “२ दिवसाआड पाणीपुरवठा” करण्याचा दावा प्रत्यक्षात […]

1 min read

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान!

Loading

व्हॉट्सअ‍ॅप डीपीपासून सुंदर स्केचपर्यंत; विद्यार्थिनीच्या कलेने शिक्षकांना दिला भावनिक सन्मान! अमळनेर प्रतिनिधी शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आत्मीयता आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आर्मी हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेचे उपक्रमशील शिक्षक शरद पाटील सर यांना त्यांच्या विद्यार्थ्याच्या बहिणीने एक अनोखे आणि हृदयस्पर्शी गिफ्ट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी सुशांत मोरे याची बहीण दीक्षा मोरे (इयत्ता दहावी) हिने शरद पाटील […]

1 min read

मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान!

Loading

मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान! अमळनेर प्रतिनिधी मठगव्हाण ता अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करत आज हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे असिस्टंट कमांडंट पदाची शपथ घेत देशसेवेचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. […]

1 min read

सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत

Loading

सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान परीक्षा 25 एप्रिल रोजी पन्नासहून अधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवास, भोजन ,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण मिळणार मोफत जळगाव प्रतिनिधी – जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.यासाठी इयत्ता दहावी नंतर ज्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?