३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार ,अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
![]()
३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित अमळनेर, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. वासुदेव वत्सला रामभाऊ देसले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय शासकीय […]
निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात !
![]()
निजामपूर येथील मातृसंस्थेचा ब्राम्हणवेल माध्यमिक शाळेतील गोरगरीबांच्या मुलांना दातृत्वाचा हात ! नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे आज दि. ०८ जुलै २०२६ रोजी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर/जैताणे येथील प्राध्यापक, दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार, अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष व मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुप्रसिद्ध प्राध्यापक […]
अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक
![]()
अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार): अमळनेर आगार ची गेल्या कित्येक वर्षापासून ची सुरू असलेली वेळापत्रकीय बस फेरी अमळनेर व्हाया गांधली ,अमळगाव, खेडी, खवशी, पातोंडा मार्गे नांदेड मुक्कामी जाणारी बस कोरोना काळापासून बंद करण्यात येत आहे आलेली आहे त्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. […]
अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी, मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
![]()
अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणात अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित […]
अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! , शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
![]()
अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय […]
अनुदान टप्पा वाढीचा निर्णय निकाली काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील -अनिल बोरनारे ,शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनिल बोरनारे यांनी दिली भेट
![]()
अनुदान टप्पा वाढीचा निर्णय निकाली काढण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील : अनिल बोरनारे शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला अनिल बोरनारे यांनी दिली भेट मुंबई:ठाणे( मनिलाल शिंपी ) – राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित अनुदान टप्पा वाढीच्या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शिक्षक महासंघ […]
गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला
![]()
गुरु रविदास क्लबतर्फे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा १२ जुलैला मंत्री, खासदार, आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती; दहावी-बारावी ते स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान जळगाव प्रतिनिधी : गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी, दि. १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पेठ येथील केमिस्ट भवन येथे […]
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न , वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन
![]()
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : वन महोत्सव कालावधीत “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने “वृक्षारोपण अभियान […]
व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी*
![]()
*व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी* पाचोरा -जिल्हा परिषद जळगावच्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉल द्वारे शाळा तपासणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पंचायत समिती पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या कडे सामनेर, पिंपळगाव […]
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण
![]()
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला संतोषी माता ट्रस्टचा हातभार; आदर्श माध्यमिक विद्यालयात ४८ डझन वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण धुळे | प्रतिनिधी धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, दोंदे कॉलनी, देवपूर येथे संतोषी माता ट्रस्ट, धुळे यांच्या वतीने होतकरू व […]

