श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासाची समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त बुधवार, दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान भव्य महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व […]
मांडळ-मुडी फड बंधाऱ्यांना पांझरेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा! , डॉ. दिपक पाटील यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद; नवीन सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
![]()
मांडळ-मुडी फड बंधाऱ्यांना पांझरेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा! डॉ. दिपक पाटील यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद; नवीन सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश अमळनेर प्रतिनिधी : मांडळ व मुडी परिसरातील शेतकऱ्यांच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फड बंधाऱ्यांना पाणी मिळावे, तसेच भाल्या नाल्यांमध्ये पांझरा नदीचे पाणी पोहोचावे, या […]
समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून डॉ. राजीव हिरवे यांनी ख्याती मिळवली ,दीर्घ अनुभव व निरीक्षणाच्या जोरावर रुग्णसेवेला वाहून घेतलेले जीवन; डॉ. रवींद्र भोळे यांचे गौरवोद्गार
![]()
समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून डॉ. राजीव हिरवे यांनी ख्याती मिळवली दीर्घ अनुभव व निरीक्षणाच्या जोरावर रुग्णसेवेला वाहून घेतलेले जीवन; डॉ. रवींद्र भोळे यांचे गौरवोद्गार उरुळी कांचन प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रात औपचारिक शिक्षणासोबतच दीर्घकालीन अनुभव, निरीक्षण आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवंगत डॉ. राजीव हिरवे यांनी बालरोग चिकित्सक म्हणून प्रदीर्घ काळ रात्रंदिवस निष्ठेने आणि […]
शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्रथम क्रमांक; जयेश हडपचा गौरव! , जयनील फाउंडेशनच्या तालुकास्तरीय पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत न्यू व्हिजन स्कूलची बाजी
![]()
शाडू मातीच्या गणेशमूर्तीला प्रथम क्रमांक; जयेश हडपचा गौरव! जयनील फाउंडेशनच्या तालुकास्तरीय पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत न्यू व्हिजन स्कूलची बाजी अमळनेर प्रतिनिधी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी जयनील फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती स्पर्धेत न्यू व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. न्यू व्हिजन स्कूलचा विद्यार्थी […]
पावसाची आकडेवारी नको, बांधावर जाऊन पिकांची वस्तुस्थिती पाहा! , अमळनेर तालुक्यात खरीप पिके संकटात; सरसकट हेक्टरी आर्थिक मदतीसाठी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
![]()
पावसाची आकडेवारी नको, बांधावर जाऊन पिकांची वस्तुस्थिती पाहा! अमळनेर तालुक्यात खरीप पिके संकटात; सरसकट हेक्टरी आर्थिक मदतीसाठी काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे असमान वितरण, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाची एकूण आकडेवारी समाधानकारक दिसत असली तरी प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती अत्यंत […]
गणेशोत्सवानिमित्त सुखांजनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबिर , गरजू महिलांनी व रुग्णांनी सवलतीच्या दरातील उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन
![]()
गणेशोत्सवानिमित्त सुखांजनी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण शिबिर गरजू महिलांनी व रुग्णांनी सवलतीच्या दरातील उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : गणेश उत्सवानिमित्त अमळनेर येथील सुखांजनी हॉस्पिटलतर्फे स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व निवारण तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत […]
धनगर समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन , बन्सीलाल भागवत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर
![]()
धनगर समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी अमळनेर तहसीलदारांना निवेदन बन्सीलाल भागवत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी: सकल धनगर समाज, अमळनेर यांच्या वतीने समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार उमाताई ढेकळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. उत्तर महाराष्ट्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीचे […]
हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना ,बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना
![]()
‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना! शोभायात्रेत ‘हर हर महादेव’चा जयघोष; असंख्य भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी बोरी नदीच्या मध्यभागी वसलेले सुमारे २०० वर्षे जुने पाताळेश्वर महादेव मंदिर येथे ४१ फुटी भव्य त्रिशूलाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय […]
शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक जुनी पेन्शन, अनुदान, टीईटी, संचमान्यता, शिक्षकेतर भरतीसह २० प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा
![]()
शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक जुनी पेन्शन, अनुदान, टीईटी, संचमान्यता, शिक्षकेतर भरतीसह २० प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज चरणी रोड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, […]
धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग
![]()
धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग धुळे प्रतिनिधी | दि. ७ सप्टेंबर २०२६ धुळे : शहरातील अलहेरा उर्दू मीडियम हायस्कूल, जामचा मळा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेट्रोलिंगदरम्यान धुळे दामिनी पथकाने कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना नशामुक्तीबरोबरच सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत महत्त्वपूर्ण […]

