हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना ,बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना
![]()
‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची भव्य स्थापना! शोभायात्रेत ‘हर हर महादेव’चा जयघोष; असंख्य भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी बोरी नदीच्या मध्यभागी वसलेले सुमारे २०० वर्षे जुने पाताळेश्वर महादेव मंदिर येथे ४१ फुटी भव्य त्रिशूलाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय […]
शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक जुनी पेन्शन, अनुदान, टीईटी, संचमान्यता, शिक्षकेतर भरतीसह २० प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा
![]()
शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक जुनी पेन्शन, अनुदान, टीईटी, संचमान्यता, शिक्षकेतर भरतीसह २० प्रमुख विषयांवर सकारात्मक चर्चा मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज चरणी रोड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, […]
धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग
![]()
धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग धुळे प्रतिनिधी | दि. ७ सप्टेंबर २०२६ धुळे : शहरातील अलहेरा उर्दू मीडियम हायस्कूल, जामचा मळा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेट्रोलिंगदरम्यान धुळे दामिनी पथकाने कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना नशामुक्तीबरोबरच सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत महत्त्वपूर्ण […]
मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर:प्रतिनिधी-पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश रुजविण्यासाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर तर्फे आज मराठा मंगल कार्यालय येथे भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती” या संदेशाने झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती […]
आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! , कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६ श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
![]()
आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६ श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमळनेर प्रतिनिधी : कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव भजन सेवाव्रती संमेलन २०२६’ या भक्तिमय उपक्रमाचे आयोजन श्री कृष्णसखी महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ५ व ६ […]
संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी! ,दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश
![]()
संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी! दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश अमळनेर प्रतिनिधी “अडचणी कितीही आल्या तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहिले, तर यश नक्कीच मिळते,” या विचाराला आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवत उत्कर्ष हरी माळी हिने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. […]
अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे
![]()
अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँक लि.च्या अध्यक्षपदी श्री. अभिषेक (मोना) पाटील, तर उपाध्यक्षपदी सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बँकेच्या सभागृहात बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा संचालक मंडळासह विविध […]
काव्य प्रबोधनी’च्या प्रकाशनासह ज्ञान, गुणवत्तेचा जागर! ,ज्ञान, साहित्य आणि गुणवत्तेचा त्रिवेणी संगम; ‘सकल ज्ञानमहोत्सवा’चा उत्साहात प्रारंभ , शिक्षक दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान; समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि पत्रकारांचाही गौरव
![]()
‘काव्य प्रबोधनी’च्या प्रकाशनासह ज्ञान, गुणवत्तेचा जागर! ज्ञान, साहित्य आणि गुणवत्तेचा त्रिवेणी संगम; ‘सकल ज्ञानमहोत्सवा’चा उत्साहात प्रारंभ शिक्षक दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान; समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि पत्रकारांचाही गौरव जळगाव प्रतिनिधी : माहितीच्या युगात ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत साहित्य, शिक्षण आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारा आगळावेगळा त्रिवेणी संगम जळगावात अनुभवायला मिळाला. जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या […]
मोबाईल-टीव्हीपासून दूर, संस्कारांच्या वाटेवर! गजानन महाराज मंदिरात बालसंस्कार केंद्र सुरू
![]()
मोबाईल-टीव्हीपासून दूर, संस्कारांच्या वाटेवर! गजानन महाराज मंदिरात बालसंस्कार केंद्र सुरू अमळनेर प्रतिनिधी : आज दि. ६ सप्टेंबर, रविवार रोजी संत गजानन महाराज मंदिर येथे बालसंस्कार केंद्राचा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आला. गजानन परिवाराचे व पत्रकार ईश्वर महाजन सर यांच्या शुभहस्ते संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून या संस्कार केंद्राची सुरुवात […]
प्रा. वा. ना. आंधळे यांच्या साहित्यसाधनेला अखिल भारतीय मानाचा मुजरा! , चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद सर्वानुमते; ३ व ४ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर येथे साहित्यिक सोहळा
![]()
प्रा. वा. ना. आंधळे यांच्या साहित्यसाधनेला अखिल भारतीय मानाचा मुजरा! चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद सर्वानुमते; ३ व ४ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर येथे साहित्यिक सोहळा अमळनेर प्रतिनिधी एरंडोल, जि. जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक तथा साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांची ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे […]

