कल्याण येथील अनुसयाबाई भामरे यांचे दुःखद निधन
![]()
कल्याण येथील अनुसयाबाई भामरे यांचे दुःखद निधन ठाणे:कल्याण( प्रतिनिधी)कल्याण येथील समाजबांधव,छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी सचिव श्री.गणेश अमृत भामरे,श्री.दिनेश अमृत भामरे, श्री .मंगेश अमृत भामरे यांच्या मातोश्री “श्रीमती अनुसयाबाई अमृत भामरे (वय ८२) यांचे आज गुरुवार, दि.१३.११.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. वृध्दापकाळामुळे कल्याण येथे दु:खद निधन झाले. गुरुवार, दि. १३/११/२०२५ रोजी रात्री ०८.०० वा. कल्याण (पश्चिम) […]
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द… “प्रकाशाचा प्रवास… ‘विजू सर’ सोनवणे : शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाचा सुवर्ण अध्याय”
![]()
वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द… “प्रकाशाचा प्रवास… ‘विजू सर’ सोनवणे : शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाचा सुवर्ण अध्याय” अमळनेर प्रतिनिधी भरवसचे वाळवंटी रस्ते, शाळेच्या धुळीने माखलेले प्रांगण, ध्वजस्तंभाजवळ उभे असलेले शेकडो विद्यार्थी… आणि त्या सर्वांच्या नजरेत ज्यांचा एकच आधार—ते म्हणजे बापूसाहेब विजय श्रीराम सोनवणे. शिक्षण, शिस्त, सेवा आणि समाजकार्य यांची सांगड घालून एका शिक्षकाने संपूर्ण गावाला उजाळून […]
सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप काळे यांचा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी
![]()
सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप काळे यांचा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी मुंबई प्रतिनिधी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडले. राज्यभरातून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांनी उपस्थित राहून दोन […]
अमळनेरच्या विकासाची वाट आता होणार सुकर.. अमळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम)…. सर्व सामान्य जनतेचा सामान्य चेहरा….
![]()
अमळनेरच्या विकासाची वाट आता होणार सुकर.. अमळनेर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्रा डॉ जयश्री साळुंके (दाभाडे मॅडम)…. सर्व सामान्य जनतेचा सामान्य चेहरा…. अमळनेर अमळनेर नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदा अमळनेर नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती साठी सर्वसाधारण राखीव जाहीर झाले आहे. या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक […]
अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा”
![]()
“अमळगावच्या आदर्श विद्यालयात ४३ वर्षांनी उजळला जुन्या मित्रांचा स्नेह मेळावा” अमळनेर प्रतिनिधी आदर्श विद्यालय, अमळगाव येथे ४३ वर्षांनंतर आपल्या जुन्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींचा गेट-टुगेदर कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात आपल्या बॅचचे ५० ते ५५ मित्र-मैत्रिणी उपस्थित होते, तर शाळेच्या अनेक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. दिवसभरात चाललेला हा स्नेह मेळावा […]
पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न* *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन*
![]()
*पाचोरा तालुका स्तरीय ‘मिशन स्कॉलरशिप’ कार्यशाळा उत्साहात संपन्न* *शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी विकासासाठी महत्वाची – विजय पवार गट शिक्षणाधिकारी पाचोरा यांचे प्रतिपादन* पाचोरा: पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा तर्फे तालुका स्तरीय मिशन यश स्कॉलरशिप व मिशन नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी सुपर फिफ्टी उपक्रमाबाबत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात […]
“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव”
![]()
“ISAR परभणी व ग्रामस्थांच्या सहभागाने आडगाव लासिनाला बालविवाह मुक्त घोषित करण्याचा ठराव” यवतमाळ प्रतिनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अॅण्ड रिफॉर्म (ISAR), परभणी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात दिनांक १६/११/२०२५ ला राबविण्यात आलेल्या १०० दिवसीय ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियान कार्यक्रम मौजे आडगाव लासिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अहिल्याबाई गोड, सरपंच आडगाव लासिना होत्या. प्रमुख […]
“अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारिणीची यशस्वी निवड – समाजसुधारणेसाठी नवा प्रवाह”
![]()
अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर कार्यकारणी जाहीर अखिल भारतीय माळी महासंघ धुळे शहर च्या महानगराच्या कार्यकारणीची निवड व निवड पत्र देऊन सर्वांना जबाबदारी देऊन यशस्वीपणे काम करावे आणि समाज संघटनासाठी सदैव तत्पर राहावे तसेच समाजाच्या उन्नतीसाठी तळागाळातील समाज बांधवांच्या प्रत्येकी गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना प्रवाहात आणून त्यांच्याशी बांधिलकी ठेवून समाज संघटन आणि समाजाच्या उन्नतीसाठी […]
प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”
![]()
“प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – “पदं आणि पैसाच हवे असते, तर नोकरी केली असती!” असा ठाम आत्मविश्वास बाळगणारे सुनिल दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग 13 ब मधील उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे — लोकांच्या रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे, […]
प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”
![]()
“प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) : अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ जवळ येत असताना प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी घडामोड घडली आहे. समाजसेवेचा ठसा, लोकाभिमुख धोरणे आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने […]

