ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
![]()
ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव अमळनेर प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जीवनसाधना फाऊंडेशन व बीइंग ह्युमन केशव फाऊंडेशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारीज अनिता दीदी — संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, […]
चोपडा तालुक्यात सिकलसेल ऍनिमिया अभियानाची तयारी; गोरगावले बु. येथे नियोजन कार्यशाळा
![]()
गोरगावले बु.आरोग्य केंद्रात विशेष सिकलसेल ऍनिमियाबाबत कार्यशाळा. आज दिनांक १० जानेवारी २०२६ शनिवार रोजी, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार दिनांक-१५ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपुर्ण जिल्ह्याभरात सिकलसेल ऍनिमिया या आजाराविषयी विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व […]
जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम
![]()
जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम अमळनेर प्रतिनिधी — जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिर, जी.एम. सोनार नगर येथे आज गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांचे अखंड पारायण भक्तिभावाने संपन्न झाले. अध्यात्म, श्रद्धा व सामूहिक साधनेचा जागतिक संदेश […]
अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन
![]()
अमळनेरला शहरातील मुख्य रस्त्यावर फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची गरज – समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा : सुनील महाजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील कांच माळी, फुल माळी तसेच इतर समविचारी समाजातील बांधवांनी आता एकत्र येऊन ऐतिहासिक व प्रेरणादायी निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा नव परिवर्तनवादी समाजसेवक सुनील दयाराम महाजन यांनी […]
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा
![]()
अमळनेर तालुक्यातील २१ शाळांतील विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरला शैक्षणिक व अनुभवसंपन्न दौरा अमळनेर प्रतिनिधी मारवड व परिसर विकास मंच तसेच मिल के चलो असोसिएशन, तर्फे २१ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या डॉ. कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. या सहलीत २१ शाळांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक […]
सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!!
![]()
सडावण गावात संविधानाचा लोकजागर या उपक्रमाचे उत्साहात आयोजन!!! अमळनेर प्रतिनिधी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित, रुख्मिणीताई महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सडावन येथे सुरू असून दि.१० जानेवारी शनिवार रोजी ‘संविधान जागर अभियान अंतर्गत स्री शक्तीचे जागरण त्याचबरोबर संविधान जागरण करून संगितमय नाटक सडावण येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद संचालक प्रा श्री. सुनिल […]
विज्ञानवादी दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी प्रबोधन उमाळे येथे एनएसएस कॅम्पअंतर्गत अंनिसतर्फे मार्गदर्शन; विद्यार्थी-ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
![]()
विज्ञानवादी दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रभावी प्रबोधन उमाळे येथे एनएसएस कॅम्पअंतर्गत अंनिसतर्फे मार्गदर्शन; विद्यार्थी-ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती जळगांव प्रतिनिधी : समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि वैज्ञानिक विचारांची गरज या विषयावर विज्ञानवादी दृष्टिकोनातून समाज प्रबोधन हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 09 जानेवारी 2026 रोजी उमाळे येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उत्साहात पार पडला. हा उपक्रम श्री. […]
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा; यशाच्या उत्तुंग भरारीने शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा दिमाखात फडकला जळगाव: दि.८/०१/२०२६ येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या शैक्षणिक व नैतिक प्रगतीचा गौरव करणारा हा सोहळा विद्यालयाच्या गुणवत्तेची […]
उपनगराध्यक्ष अमळनेरचा आणि बैठका नंदुरबाराला, बहुतांश नगरसेवक नंदुरबार मुक्कामी… आमदारांचा शब्द ठरला खरा, पालिकेचा कारभार चालणार तालुक्याच्या बाहेरून-मुक्तार खाटीक
![]()
उपनगराध्यक्ष अमळनेरचा आणि बैठका नंदुरबाराला, बहुतांश नगरसेवक नंदुरबार मुक्कामी… आमदारांचा शब्द ठरला खरा, पालिकेचा कारभार चालणार तालुक्याच्या बाहेरून-मुक्तार खाटीक अमळनेर:-,येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी माजी आमदारांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांना नंदुरबार मुक्कामी बोलावून उमेदवार ठरवल्याने स्थानिक स्वायत्ततेची अक्षरशः पायमल्ली झाली आहे. “पालिकेचा कारभार नंदुरबारहून चालणार” हा आमदार अनिल पाटील यांचा वादग्रस्त शब्द यावेळी प्रत्यक्षात खरा ठरला […]
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा
![]()
सेवा, समर्पण आणि संघटनशक्तीचा उत्सव, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऐक्याने साजरा अमळनेर प्रतिनिधी : भालेरावनगर, पाटीलगढी, गुरूकृपा कॉलनी, आर.के. नगर परिसरातील नागरिकांचे लाडके नेतृत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब श्री. संदीप प्रभाकर पाटील यांचा 48 वा वाढदिवस गुरुवार, दि. 8 जानेवारी […]

