थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 23:39
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

आनंददायी शनिवार उपक्रमातून चिमुकल्यांच्या संभाषण व अभिव्यक्ती कौशल्यांना मिळाली चालना! , संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दिवाळी अनुभवकथन व अभिनय सादरीकरण

आनंददायी शनिवार उपक्रमातून चिमुकल्यांच्या संभाषण व अभिव्यक्ती कौशल्यांना मिळाली चालना! ,   संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दिवाळी अनुभवकथन व अभिनय सादरीकरण

जळगाव : विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी, कृतीशील आणि अनुभवाधारित व्हावे, या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीतील अनुभवकथनाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी दिवाळीची सुट्टी कशी घालवली, घरी केलेला फराळ, काढलेली रांगोळी, तयार केलेले किल्ले, आकाशकंदील, नातेवाईकांच्या भेटी तसेच मित्रांसोबत केलेली धमाल अशा विविध आठवणी उत्स्फूर्तपणे सांगितल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांना छोटेखानी अभिनयाची जोड देत दिवाळीतील प्रसंगांचे सादरीकरण केले. त्यामुळे वर्गात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य, अभिव्यक्ती कौशल्य, आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती विकसित व्हावी, तसेच स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याची सवय लागावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. पुस्तकातील शिक्षणासोबतच स्वतःच्या अनुभवांतून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षक निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षिका करिष्मा चव्हाण व अनिता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 9 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 12 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 14 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 15 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 16 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 7 तासांपूर्वी 14 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 9 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 11 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 12 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 14 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 15 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 16 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 11 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 26 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20