थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 23:49
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेरकरांसाठी विकासाची दुहेरी भेट! बाजार ओटे अन् शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अमळनेरकरांसाठी विकासाची दुहेरी भेट! बाजार ओटे अन् शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अमळनेर :-(प्रतिनिधी) शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या बाजार ओट्याच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण २१ रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांच्यासह नगरसेवकांच्या प्रयत्नाने अमळनेर नगरपरिषद हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विकासात भर घालणारे आठवडे बाजाराचे ओटे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याचेही लोकार्पण दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील , आमदार चंद्रकांत सोनवणे , आमदार किशोर पाटील , आमदार चंद्रकांत पाटील , शिवसेना उपनेत्या सरिता माळी(कोल्हे), शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील , पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक सभापती , गटनेते , नगरसेवक ,मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, पदाधिकारी, शाखा प्रमुख, बुथ प्रमुख, व्यापारी वर्ग या कार्यक्रमास फायनल प्लॉट १२३ मध्ये व शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील व शहरप्रमुख विलास कंखरे यांनी केले आहे.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 9 तासांपूर्वी 125 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11 तासांपूर्वी 36 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 12 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 14 तासांपूर्वी 29 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 15 तासांपूर्वी 45 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 16 तासांपूर्वी 91

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 7 तासांपूर्वी 15 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 9 तासांपूर्वी 125 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 11 तासांपूर्वी 13 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11 तासांपूर्वी 36 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 12 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 14 तासांपूर्वी 29 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 15 तासांपूर्वी 45 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 16 तासांपूर्वी 91 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 11 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 26 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20