21 Jun, 2026

पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन

Loading

पीर बाबा यात्रेनिमित्त माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतले दर्शन सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा दर्ग्यावर चादर अर्पण; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार धार | प्रतिनिधी धार गावातील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शहा बाबा यांच्या पवित्र यात्रेनिमित्त अमळनेरचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील (आबासाहेब) यांनी दर्ग्यावर भेट देऊन चादर अर्पण केली व बाबा […]

1 min read

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*, *शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना*

Loading

*मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* *शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले रुग्ण वाहनाद्वारे पनवेल येथे रवाना* *अमळनेर* : येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी आयोजित भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा […]

1 min read

योगातून निरोगी जीवनाचा संदेश; माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा, मुख्याध्यापक डी. डी. इंशुलकर यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने व प्राणायाम

Loading

योगातून निरोगी जीवनाचा संदेश; माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा मुख्याध्यापक डी. डी. इंशुलकर यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांनी सादर केली विविध योगासने व प्राणायाम रणाईचे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. २१ जून रोजी येथील माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे योग दिन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश अमळनेर, प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार (दि. २१ जून) रोजी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Loading

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

1 min read

“योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात”

Loading

  “योगातून निरोगीपणाचा मंत्र; पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात” अमळनेर प्रतिनिधी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक योग दिवस योगासने करीत व त्यांचे महत्त्वपूर्ण उपयोगिता विशद करून आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर योग दिवस म्हणून आपण समस्त भारतीय योगासने करीत व त्याचे महत्त्व विशद करीत […]

1 min read

द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Loading

द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा योगासने, सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक; निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून दिले अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळा, अमळनेर येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर करत […]

1 min read

परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Loading

परिश्रम मतिमंद निवासी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते – मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी : चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने […]

1 min read

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात*

Loading

*योगातून निरोगी जीवनाचा संदेश : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात* जळगाव, दि. २० जून : के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध […]

1 min read

“संविधानापेक्षा कोणी मोठे नाही; आ. प्रसाद लाड प्रशासनावर दबाव का आणत आहेत?” – भीमराव महाजन यांचा आक्रमक सवाल

Loading

*आ. प्रसाद लाड संविधान आणि कायद्यापेक्षा मोठे आहेत काय? – समता परिषदेचे भीमराव महाजन यांचा सवाल* जळगाव / प्रतिनिधी बोगस नोंदीच्या आधारे घेतलेले कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतरही त्या नोंदीसाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याची चित्रफीत समोर आली आहे. कायद्याने स्थापन झालेल्या संवैधानिक समितीच्या निर्णयानंतरही अशा प्रकारचा दबाव टाकला जात असेल तर संबंधित […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?