11 Jun, 2026

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा , अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन

Loading

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अमळनेर–जळोद बस सुरू करा; अन्यथा मनसेचा इशारा अमळगाव गांधीलीतील विद्यार्थ्यांचे हाल; आगर प्रमुखांना निवेदन बातमी : अमळनेर : तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतुकीअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लासूर बस त्या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल अधिकच वाढले […]

1 min read

वाढदिवस विशेष,संघर्षातून उभा राहिलेला वटवृक्ष : तात्यासाहेब विलासराव पाटील

Loading

संघर्षातून उभा राहिलेला वटवृक्ष : तात्यासाहेब विलासराव पाटील देवगांव-देवळी या मातीत जन्मलेले, कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारे आणि आपल्या कार्याने समाजमनात घर करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब श्री. विलासराव शांताराम पाटील सर. त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा गौरव करताना मन अभिमानाने भरून येते. तात्यासाहेबांचे आयुष्य हे सहजसोप्या […]

1 min read

राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार

Loading

राज्यातील ४ हजार ८६० पीटी शिक्षकांचा प्रश्न सुटणार अनिल बोरनारे यांनी घेतली शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट शाळांमध्ये पीटी ची घंटा पुन्हा वाजणार मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील 4860 पदांची तात्काळ भरती करण्याचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने शाळांमध्ये पुन्हा पीटीच्या तासाची घंटा वाजणार आहे क्रीडा शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत भाजपा प्रदेश […]

1 min read

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा

Loading

ज्ञान, संस्कार आणि देशभक्तीचा संगम; साने गुरुजी ग्रंथालयात महाराष्ट्र दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सहाय्यक ग्रंथपाल श्री. मधुकर बाळापूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र […]

1 min read

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप! , नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ

Loading

पालखी सोहळ्यात सेवाभावाचा गारवा; राजे संभाजी-शिवशक्ती मित्रपरिवाराकडून भाविकांसाठी दूध व कोल्ड्रिंक्स वाटप! नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवाराचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी श्री सदगुरु सखाराम महाराज पालखी उत्सवाच्या पावन निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. राजे संभाजी व शिवशक्ती मित्रपरिवार, तसेच नगरसेवक पंकजभाऊ चौधरी मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरू भाविकांसाठी […]

1 min read

अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप , महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

Loading

अमळनेरमध्ये आदर्श शिक्षकांचा गौरव; दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप महाराष्ट्र दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाचा भव्य उपक्रम – मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : जिल्हा परिषद जळगाव संचलित पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. जी.एस. हायस्कूल हॉल येथे आयोजित या […]

1 min read

अमळनेर संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

Loading

  अमळनेर संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ ली. या तालुक्यातील प्रतिष्ठित संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघातून मांडळ गावाचे माजी सरपंच केशवराव पोपट पाटील (जितु बापू) यांनी सहायक निबंधक कार्यालयात आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी शिवसेना तालुका […]

1 min read

“आकडेवारीतून घडणार विकासाचा आराखडा—अमळनेरमध्ये जनगणनेची दमदार तयारी!”, तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न; अचूक माहिती संकलनासाठी प्रशासनाचे काटेकोर नियोजन

Loading

*जनगणनेच्या अचूकतेवर भर देऊन प्रक्रिया वेळेत पूर्ण करा* भारत सरकारची 2017 ची महत्वपूर्ण जनगणना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमळनेर नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे जनगणनेच्या कामासाठी प्रगणक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रगनाकांच्या कामावर सुपरवायझर पर्यवेक्षकाची भूमिका पार पडतील. या प्रक्रियेचा भाग म्हणून नुकतेच पहिल्या टप्प्याचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर सायरदेवी […]

1 min read

तारीखांच्या फेऱ्यात अडकलेले पेन्शन पीडित; न्यायासाठी आक्रोश तीव्र , सरकारच्या प्रश्नांना तत्काळ सुनावणी, मग कर्मचाऱ्यांना विलंब का? 25-30 वर्ष सेवा करूनही हक्काची पेन्शन का नाही?

Loading

तारीखांच्या फेऱ्यात अडकलेले पेन्शन पीडित; न्यायासाठी आक्रोश तीव्र सरकारच्या प्रश्नांना तत्काळ सुनावणी, मग कर्मचाऱ्यांना विलंब का? 25-30 वर्ष सेवा करूनही हक्काची पेन्शन का नाही? अमळनेर (प्रतिनिधी) : 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त होऊन टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. तब्बल दहा वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू असताना “तारीख पे […]

1 min read

हिवताप दिनाचे उत्कृष्ट आयोजन; मारवड आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा गौरव

Loading

हिवताप दिनाचे उत्कृष्ट आयोजन; मारवड आरोग्य सेवक योगेश कापडणे यांचा गौरव अमळनेर (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतिक हिवताप दिन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय रनाळकर यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशामागे तालुका आरोग्य अधिकारी गिरीश […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?