अमळनेर
अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण , मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत
![]()
अमळनेर एसटी आगारात ५ अत्याधुनिक बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही, एअर सस्पेंशनसह ५ आधुनिक बसेस अमळनेरच्या सेवेत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील एस. टी. आगारात अत्याधुनिक पध्दतीच्या 5 नवीन बसेस दाखल झाल्या असुन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या बसचे पूजन होऊन उदघाटन करण्यात आले. अशोक […]
अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन
![]()
अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी , दि.25 जुलै : संत श्री सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या स्वागता साठी फलक झळकले असून. या निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी भव्य रक्तदान शिबिर […]
गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
![]()
गेमिंग फ्रॉडसह विविध सायबर फसवणुकींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती जळगाव प्रतिनिधी : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील क्विक हील फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमांतर्गत दि. २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात इयत्ता […]
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन
![]()
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी : पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, अमळनेर येथे स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत समाजहितासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहिली. कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख कार्यपद्धती […]
खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग , अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता.
![]()
खवशी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी रणधुमाळी; इच्छुकांची भाऊगर्दी, गावच्या राजकारणाला वेग अमळनेर तालुक्यातील सुमारे ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अधिसूचना कधीही; खवशीत सर्वसाधारण सरपंचपदासाठी मातब्बरांमध्ये चुरशीची लढत, प्रशासक राज संपण्याच्या प्रतीक्षेत गावकऱ्यांची उत्सुकता. अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना कधीही लागण्याची शक्यता असल्याकारणामुळे गाव गाड्याच्या राजकारणाची चर्चा गाव कट्टा आणि चौका चौकात रंगू लागली आहे. […]
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ , राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण
![]()
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर मतदारसंघात शाखा उदघाटनाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ निमित्त महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण अमळनेर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदारसंघात 22 जुलै पासून ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत प्रतिमेस पुष्पार्पण,महापुरुषांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच गाव आणि प्रभाग तेथे राष्ट्रवादीची शाखा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. […]
जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी, स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
![]()
जानवे येथे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी स्व. अजितदादांच्या हस्ते झालेल्या वाचनालय इमारतीच्या भूमिपूजनाच्या आठवणींना उजाळा; डी. एम. पाटील यांचे अभिवादन, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे ता. अमळनेर येथे लोकनेते स्व. अजित दादा पवार यांची जयंती साजरा करण्यात आली. वाचनालयाचे […]
प्रतीक पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त मालेवाडी येथे खाऊ वाटप
![]()
प्रतीक पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त मालेवाडी येथे खाऊ वाटप राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते मा. प्रतीक पाटील (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा मालेवाडी तसेच सर्व अंगणवाडी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना श्री. संभाजी पाटील (राजे) यांचे वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी सरपंच सौ. अस्मिता खवरे, राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक […]
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे अमळनेर प्रतिनिधी:-येथील जी.एस.हायस्कूल चे उपशिक्षक उमाकांत अशोकराव हिरे यांची अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक सेलच्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी सदरची नियुक्ती केली आहे.आमदार अनिल पाटील यांच्या […]
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार
![]()
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ २५ जुलैला; एकाच छताखाली मिळणार शासकीय योजनांचा लाभ महसूल विभागाचा विशेष उपक्रम; शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ, तक्रारींचे तातडीने निराकरण होणार अमळनेर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत असून, अमळनेर तालुक्यातील […]

