प्रतीक पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त मालेवाडी येथे खाऊ वाटप
1 min read

प्रतीक पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त मालेवाडी येथे खाऊ वाटप

Loading

प्रतीक पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त मालेवाडी येथे खाऊ वाटप

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते मा. प्रतीक पाटील (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा मालेवाडी तसेच सर्व अंगणवाडी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना श्री. संभाजी पाटील (राजे) यांचे वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी सरपंच सौ. अस्मिता खवरे, राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक श्री संभाजी पाटील (राजे) माजी सरपंच श्री.रंगराव जाधव, ग्रा.प.सदस्य श्री.सरदार माने, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन श्री.माणिक पाटील, सोसायटीचे सदस्य श्री.राजेंद्र गुरव, शाळेचे मुख्याध्यापक श्री.दीपक पाटील सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *