अमळनेर
उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी
![]()
उत्तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा आण्णासाहेब भागवत यांच्या खांद्यावर; धनगर समाज महासंघात मोठी जबाबदारी चांदवडच्या राजवाड्यात नियुक्तीपत्र प्रदान; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा क्षण अमळनेर प्रतिनिधी) : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्या वतीने आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर नियुक्तीचे पत्र […]
साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! , विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास
![]()
साहित्यविश्वातून ‘प्रखर जनसंवाद’ला मानाचा मुजरा! विचारांची धार, शब्दांची ताकद आणि सामान्यांच्या आवाजाला न्याय देणारे विचारपीठ ठरणार — साहित्यिकांचा विश्वास अमळनेर प्रतिनिधी : साहित्यिक विचारांची उंची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या ‘प्रखर जनसंवाद’ या नव्या वृत्तपत्राला साहित्यिक मित्र परिवाराकडून उत्स्फूर्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आकर्षक मांडणी, सुसंगत विषयांची निवड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी भूमिका यामुळे […]
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन , संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन
![]()
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘चोवीस नामांचा महिमा’ पुस्तिकेचे भव्य प्रकाशन संत नामदेवांच्या अभंगरचनेचा प्रथमच ग्रंथरूप अविष्कार; प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे संपादन अमळनेर प्रतिनिधी) : अक्षय तृतीयेच्या पवित्र पर्वावर संत परंपरेचा सन्मान वाढवणारा एक महत्त्वपूर्ण साहित्यिक सोहळा अमळनेर येथे उत्साहात पार पडला. संत नामदेवांच्या अभंगांवर आधारित ‘चोवीस नामांचा महिमा’ या पुस्तिकेचे प्रकाशन परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या […]
अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा, पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला
![]()
अमळनेर यात्रेत ठेका पद्धतीवरून वाद पेटला; व्यापारी-पाळणेधारकांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याची मागणी; अन्यथा मोर्चा-धरण्याचा इशारा प्रशासनाला अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेमार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक यात्रेत यंदा ठेका पद्धती लागू करण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून, स्थानिक दुकानदार, पाळणेधारक व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत हा निर्णय […]
कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन , संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर
![]()
कळमसरे गावावर शोककळा; सकाळी 10 वाजता संभाजीनगर येथे वासुदेव भावलाल महाजन यांचे आकस्मिक निधन संभाजीनगर येथे शेवटचा श्वास; दुपारी 4 वाजता कळमसरे येथे अंत्ययात्रा – गावात हळहळ, महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना आज घडली आहे. कळमसरे येथील आदरणीय व्यक्तिमत्व, आप्पासो कै. वासुदेव भावलाल […]
वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार
![]()
वारसदार शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवाटपाचा प्रश्न अखेर मार्गी संचालक मंडळाने मान्य केल्या मागण्या; संमतीपत्रावरच पूर्ववत कर्जवाटप सुरू राहणार अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर दूर झाला असून, वारसदार शेतकऱ्यांच्या मागण्यांना संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सामाईक खात्यातील वारसदारांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. […]
आखाजीचा जलवा, राज्यभर दुमदुमणार नाव! , पांडे म्हणाले – “महोत्सवाला देऊ राज्यस्तरीय मान”
![]()
आखाजीचा जलवा, राज्यभर दुमदुमणार नाव! पांडे म्हणाले – “महोत्सवाला देऊ राज्यस्तरीय मान” अमळनेर प्रतिनिधी- ‘अक्षय्य तृतीया’ अर्थात” आखाजी’ या सणाचा वारसा जपण्यासाठी “आखाजी महोत्सवाला” राज्यस्तरीय दर्जाचा मान देवून पुढील वर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केले. अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य […]
स्थानिकतेतून जागतिक व्यासपीठावर झेप : अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची क्लायमेट असेंब्लीत प्रभावी मांडणी
![]()
स्थानिकतेतून जागतिक व्यासपीठावर झेप : अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांची क्लायमेट असेंब्लीत प्रभावी मांडणी अमळनेर प्रतिनिधी : अमळनेरच्या शंतनू वाघमारे यांनी स्थानिक पातळीवरील अनुभव थेट जागतिक व्यासपीठावर नेऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडलेल्या ग्लोबल सिटिझन असेंब्ली (GCA) या आंतरराष्ट्रीय उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत हवामान बदल आणि अन्न […]
प्रलंबित प्रश्नांवर थेट धडक!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पालघर शिक्षण विभागात आक्रमक बैठक; 3 तासांत अनेक प्रश्न निकाली
![]()
“प्रलंबित प्रश्नांवर थेट धडक!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पालघर शिक्षण विभागात आक्रमक बैठक; 3 तासांत अनेक प्रश्न निकाली पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागील महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या शैक्षणिक प्रश्नांवर अखेर ठोस हालचाल झाली असून, कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागात धडक […]
दिखाव्याला भुलली तरुणी; अमळनेर समितीने वाचवला आयुष्याचा मोठा निर्णय
![]()
दिखाव्याला भुलली तरुणी; अमळनेर समितीने वाचवला आयुष्याचा मोठा निर्णय अमळनेर प्रतिनिधी. उच्च शिक्षण, अमाप शेती आणि त्याचे कडे असलेल्या लक्झरी गाड्या… या सर्व प्रलोभनांना बळी पडून घाईघाईने प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणीची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, अमळनेरच्या महिला अन्याय विरोधी समितीच्या तत्परतेमुळे या तरुणीचा विवाह कायदेशीररीत्या ‘शून्यवत’ (Null and Void) करण्यात यश […]

