अमळनेर
अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार* *टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…* *पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!*
![]()
अमळनेरकरांचा अंत बघू नका; दोन-चार दिवसांत पाणी प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा धडकणार* *टेंडरचा हव्यास, सोशल मीडियावर नौटंकीसह पाणी वाटपातील भेदभाव…* *पाणी द्यायला नगरपरिषद अपयशी; रील्स बनवण्यात मात्र पुढे! दळभद्री कारभारावर ठाकूरांचा घणाघात!* अमळनेर प्रतिनिधी ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात केवळ मोजून दोन ते तीन पाईप वाहून गेले होते. ते तात्पुरते जोडून नागरिकांना तत्काळ दिलासा […]
कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
![]()
कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सरांचे दुःखद निधन उत्कृष्ट संघटक, शिक्षकांसाठी झटणारे आणि विविध सामाजिक-शैक्षणिक कार्यात सक्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड अमळनेर प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच सामाजिक, शैक्षणिक व विविध संघटनांमध्ये ते कार्यरत होते. उत्कृष्ट संघटक तसेच शिक्षकांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष कै. चंद्रकांत पुंडलिक जगदाळे सर […]
कपड्याइतकंच चारित्र्यालाही जपणारे,* *शिस्तप्रीय प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ :*
![]()
*कपड्याइतकंच चारित्र्यालाही जपणारे,* *शिस्तप्रीय प्राचार्य डॉ. ए. जी. सराफ :* “”””””””””””””””””””””””””””””””””””””””” जीवन जगतांना काही माणसं आपल्या व्यक्तिमत्त्वाने, कर्तुत्वाने आणि वागण्या बोलण्याने समाजावर आपली स्वतःची छाप उमटवतात. जी अमिट असते. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर ए.जी.सराफ त्यातलेच एक. “शाम पायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस, तसं मनालाही घाण लागू नये याची काळजी घे […]
सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील -दर्शना पवार कार्यवाह साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर
![]()
सराफ सर गेले; पण त्यांचा संस्कारांचा वारसा कायम सोबत राहील -दर्शना पवार कार्यवाह साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर “सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे” या विचाराप्रमाणे जगलेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली अमळनेर प्रतिनिधी शरीर थांबते , पण माणसानं आयुष्यभर कमवलेले बौद्धिक चिरकाल टिकते.. ती खरी कमाई असते. शहाणपणाचा साठा असतो जो पुढच्या पिढ्यांना […]
डॉ. समाधान मैराळे यांची राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी निवड* *जळगाव, धुळे व नंदुरबारमधील पत्रकार संघटन बळकट करण्यावर भर*
![]()
*डॉ. समाधान मैराळे यांची राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी निवड* *जळगाव, धुळे व नंदुरबारमधील पत्रकार संघटन बळकट करण्यावर भर* अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती जाहीर केली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश संघटक […]
अभिमानास्पद यश! , महाजन (वाघ) परिवाराचा गौरव; सौ. गार्गी महाजन यांना भारत सरकारचे डिझाइन पेटेंट
![]()
अभिमानास्पद यश! महाजन (वाघ) परिवाराचा गौरव; सौ. गार्गी महाजन यांना भारत सरकारचे डिझाइन पेटेंट अमळनेर प्रतिनिधी महाजन (वाघ) परिवारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. परिवारातील श्री. उदय हिंमतराव महाजन व सौ. संगीता उदय महाजन यांच्या सुनबाई सौ. गार्गी मयुर महाजन यांनी आपल्या संशोधकांच्या टीमसमवेत उल्लेखनीय कामगिरी करत “Pharmaceutical Drug Dispensing Device” या अभिनव औषध […]
साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा , खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग
![]()
साने गुरुजी विद्यालयात गुरुवंदना; बासरीच्या स्वरांनी रंगला गुरु-शिष्य परंपरेचा अविस्मरणीय सोहळा खान्देश सुपुत्र बासरी साधक योगेश पाटील यांच्या शिष्य परिवाराकडून भावपूर्ण गुरुवंदना; देश-विदेशातील शिष्यांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी खान्देशचे सुपुत्र, बासरी साधक व प्रसारक योगेश पाटील (एरंडोल) यांच्या गुरुवंदनेचा अत्यंत भावस्पर्शी आणि संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार […]
कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव , श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न”
![]()
कर्तृत्वाला सलाम; गुणवंतांचा जल्लोषात गौरव श्री.संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर,”गुणगौरव समारंभ संपन्न” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर,क्षत्रिय काच माळी समाज मढी येथे संत सावता माळी सेवा मंडळा कडून दि.१६ आॅगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजिवन समाधी सोहळा निमित्त भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष -डाॅ.प्रकाशजी साळुंखे सेवानिवृत्त प्राचार्य आयुवैद काॅलेज बोराडी(शिरपूर), […]
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन
![]()
बजाज फायनान्सच्या कथित अरेरावी विरोधात शिवसेना–युवासेनेचे अमळनेर पोलीस ठाण्यात निवेदन अमळनेर प्रतिनिधी बजाज फायनान्सच्या कर्जवसुली प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कथित धमकी, शिवीगाळ, मानसिक त्रास, आरडाओरड व अपमानास्पद भाषेचा वापर केल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. श्री. विनोद पाटील (शिरूर) व श्री. […]
पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे
![]()
पिण्याचे पाणी जीवनावश्यक आहे असे नगरपालिका प्रशासनाला यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? -संदीप घोरपडे अमळनेर प्रतिनिधी सहनशीलतेच्या कक्षा अमळनेरकर नागरिकांच्या रुंदावत चालल्या या अमळनेर शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देता देता सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला येतात मात्र त्यांनी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारताना दिसून येत नाही वर्षानुवर्ष शेतकरी आपले प्रतिनिधी […]

