अमळनेर
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न , वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन
![]()
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : वन महोत्सव कालावधीत “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने “वृक्षारोपण अभियान […]
व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी*
![]()
*व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी* पाचोरा -जिल्हा परिषद जळगावच्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉल द्वारे शाळा तपासणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पंचायत समिती पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या कडे सामनेर, पिंपळगाव […]
शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव*
![]()
*शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव* जळगाव : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक […]
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान ,राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव
![]()
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव अमळनेर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत […]
अमळनेर-चोपडा नागरिकांसाठी ‘जनसमाधान बैठक’; ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली थेट तक्रार निवारण
![]()
अमळनेर-चोपडा नागरिकांसाठी ‘जनसमाधान बैठक’; ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली थेट तक्रार निवारण प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी व नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर जलद व कालबद्ध निराकरण; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर उपविभागातील अमळनेर व चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, दैनंदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारींचे स्थानिक स्तरावरच जलद, समन्वयपूर्ण व कालबद्ध निवारण व्हावे, या […]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आप्पासाहेब वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा , माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आप्पासाहेब वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव अमळनेर | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अमळनेर शहर सरचिटणीस आप्पासाहेब चिंधू ओंकार वानखेडे यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, […]
जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध , सर्व क्रीडा संचालकांच्या कार्यशाळेत कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची ग्वाही; क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या नियोजनाचे कौतुक
![]()
मुंबई विद्यापीठ सर्व क्रीडा संचालकांची कार्यशाळा संपन्न. मुबई विद्यापीठाकडून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांचे क्रीडा क्षेत्रातील नियोजन प्रबोधनात्मक आहे:: कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी. मुंबई: ठाणे( मनिलाल शिंपी) मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची ५ वी कार्यशाळा “श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, […]
संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने
![]()
संवेदनांना प्राधान्य; आमदार अनिलदादा पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेमुळे तसेच मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाशी संबंधित दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा. अनिलदादा पाटील यांचा दि. ७ जुलै रोजीचा वाढदिवस यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा […]
संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान
![]()
संत विचारांचा जागर : अमळनेरात ८ जुलै रोजी ‘संत ज्ञानेश्वर महाराज – जीवनकार्य’ विषयावर जाहीर व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी भारतीय संत परंपरेतील विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान, शिवाजीनगर, पैलाड, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय संत विचार जागरण अभियान” अंतर्गत एका प्रेरणादायी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]
शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग! पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार
![]()
शुद्ध पाण्याकडे अमळनेरची वाटचाल; जलकुंभ स्वच्छता मोहिमेला वेग! पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी पाळला दिलेला शब्द; तांबेपुरा जलकुंभापासून पुढे संपूर्ण शहरातील जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्धार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेला जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध […]

