अमळनेर
संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम
![]()
संवेदनशील निर्णयाचा सन्मान; आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील अलीकडील दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिलदादा पाटील यांनी […]
खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप.
![]()
खवशी येथे मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप. अमळनेर प्रतिनिधी(दिनकरराव पवार) खवशी येथे मूळचे येथील रहिवासी कै. विजय नारायण पवार (विकासअधिकारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी) हल्ली राहणार कोसंबा जिल्हा सुरत गुजरात राज्य यांचे स्मृती प्रित्यर्थ श्रीमती. शर्मिष्ठा विजय पवार (निवृत्त जीएसटी कमिशनर गुजरात राज्य) यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक वाटप केले. मागील वर्षापासून […]
३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार ,अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित
![]()
३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा शनिवारी सेवापूर्ती सत्कार अमळनेर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; खासदार, आमदार, माजी मंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार उपस्थित अमळनेर, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. वासुदेव वत्सला रामभाऊ देसले हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय शासकीय […]
अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक
![]()
अमळनेर–नांदेड एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; पंचक्रोशीतील प्रवाशांची आर्त हाक अमळनेर प्रतिनिधी (दिनकरराव पवार): अमळनेर आगार ची गेल्या कित्येक वर्षापासून ची सुरू असलेली वेळापत्रकीय बस फेरी अमळनेर व्हाया गांधली ,अमळगाव, खेडी, खवशी, पातोंडा मार्गे नांदेड मुक्कामी जाणारी बस कोरोना काळापासून बंद करण्यात येत आहे आलेली आहे त्यामुळे पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. […]
अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी, मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
![]()
अमळनेर गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाची प्रशासनाकडे जोरदार मागणी मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी; नगरपरिषदेच्या कत्तलखान्याच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणात अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित […]
अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! , शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
![]()
अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी ‘दीड कोटींची’ आनंदवार्ता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाला हिरवा कंदील! शासनाची प्रशासकीय मान्यता; बाजार समितीत मुक्काम, विश्रांतीसह नाममात्र ५ रुपयांत भोजनाची सुविधा, हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय […]
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न , वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन
![]()
रोटरी क्लब अमळनेरतर्फे ‘एक पेड मा के नाम’ वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सौ. विनिता अजय केले यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा, नागरिकांना किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी : वन महोत्सव कालावधीत “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने “वृक्षारोपण अभियान […]
व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी*
![]()
*व्हिडीओ कॉल द्वारे शैक्षणिक गुणवत्ता तपासणी* *सी ई ओ करिष्मा नायर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची पाचोऱ्यात अंमलबजावणी* पाचोरा -जिल्हा परिषद जळगावच्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉल द्वारे शाळा तपासणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पंचायत समिती पाचोरा गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या कडे सामनेर, पिंपळगाव […]
शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव*
![]()
*शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गौरव* जळगाव : के. सी. ई. सोसायटी, जळगाव संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक अधिक […]
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान ,राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव
![]()
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची घवघवीत भरारी; राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान राज्य शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी पात्र; इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये श्रावणी भामरे राज्यात १६ वी – गुणवंतांचा शाळेत गौरव अमळनेर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत […]

