12 Jun, 2026

अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड

Loading

अमळगाव ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण समिती स्थापन; सामाजिक कार्यकर्ते निलेश महाले पाटील यांची सदस्यपदी निवड अमळनेर:-ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अमळगाव ग्रामीण रुग्णालयासाठी नव्याने सनियंत्रण व व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अमळगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य निलेश लक्ष्मण महाले पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता पुरुष […]

1 min read

मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल

Loading

मारवडचा निर्भय साळुंखे जेईईत अव्वल कळमसरे ता. अमळनेर :- मारवड येथील निर्भय संदीप साळुंखे याने जेईई Advance परीक्षेत ९९.९८ गुण मिळवून संपूर्ण भारतात २०५४ रँक मिळवून अव्वल ठरला आहे.JEE मेन पेक्षा JEE Adavance परीक्षा कठीण असते.बारावीत असलेल्या निर्भय साळुंखे याने कठोर परिश्रमातून मोठे यश संपादन केले.त्यामुळे भारतातील सर्वात प्रतिष्टीत गणल्या जाणाऱ्या तीन आयआयटीत प्रवेशाचा त्याचा […]

1 min read

अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण*

Loading

*अमळनेरच्या वामन नगरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण* *अमळनेर:* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विप्रो फॅक्टरी अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वामन नगर येथे मियावाकी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रकल्पांतर्गत शहराच्या पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी वामन नगर येथे 10 विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले. . विप्रो केअरच्या वतीने […]

1 min read

१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक , नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी

Loading

१० दिवस पाण्याविना झामी चौक; नागरिकांच्या संतापाचा उद्रेक नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठा ठप्प; विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, झामी चौक परिसरातील नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवस पिण्याच्या पाण्याविना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा […]

1 min read

हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात , कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत

Loading

‘हा सन्मान माझ्या कार्याची पावती’ — ज्ञानेश्वर पाटील; सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात कळमसरे ग्रामपंचायतीत भावनिक क्षण; ज्ञानेश्वर पाटील यांना निरोप, नितीन पाटील यांचे स्वागत अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील हे नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात भव्य सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याचवेळी नव्याने […]

1 min read

पोलिसांविरुद्ध दाद कुठे आणि कशी मागावी? वर्दीचा गैरवापर होत असल्यास नागरिकांचे अधिकार काय?

Loading

पोलिसांविरुद्ध दाद कुठे आणि कशी मागावी? वर्दीचा गैरवापर होत असल्यास नागरिकांचे अधिकार काय? अमळनेर प्रतिनिधी लोकशाही व्यवस्थेत पोलीस यंत्रणा ही जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी असते, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी नाही. दुर्दैवाने, अनेकदा काही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर करतात आणि सामान्य नागरिक कायद्याच्या अज्ञानामुळे किंवा दहशतीमुळे निमूटपणे अन्याय […]

1 min read

ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट*

Loading

ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट* पारोळा -अमळनेर जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सतीश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत ग्रंथालयाच्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली होती .या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आमदार सत्यजित तांबे यांनी श्री सतीश पाटील यांना तातडीने मुंबईला येण्यास सांगितले. ग्रंथालयाचे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी […]

1 min read

अमळनेरात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साधणार शिवसैनिकांशी थेट संवाद ६ जून रोजी हॉटेल मिडटाऊन येथे तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त मेळावा

Loading

अमळनेरात शिवसेनेचा ‘शिवसंवाद दौरा’; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साधणार शिवसैनिकांशी थेट संवाद ६ जून रोजी हॉटेल मिडटाऊन येथे तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त मेळावा अमळनेर प्रतिनिधी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विधानसभा निहाय ‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्हा […]

1 min read

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच; , जळगावातून ३३०० जणांचा सहभाग ‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका

Loading

नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवर दिल्लीकडे युवकांची कूच; जळगावातून ३३०० जणांचा सहभाग ‘जनतेच्या प्रश्नांसाठी जंतर-मंतरवर आवाज बुलंद करू’; संदीप घोरपडे यांची भूमिका अमळनेर प्रतिनिधी या देशात मागील दशकात शेतकरी नागावला जातोय मात्र त्या विरोधात शेतकऱ्याने आंदोलन केले की शेतकरी नेते दहशतवादी ठरतात तसेच देश विघातक कार्यामध्ये त्यांना लोटून त्यांना आंदोलन जीवी म्हणून हिणवले जाते […]

1 min read

अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ, संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा

Loading

अधिकमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागाचा शुभारंभ संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मंत्रोच्चारात यज्ञारंभ; डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह मान्यवरांकडून सपत्नीक पूजा-अर्चा ग्लोबल महातेज वृत्तसेवा | अमळनेर अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंचदिन साध्य विष्णू पंचायन यागास बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी ९ वाजता संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वावर भक्तिमय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?