अमळनेर
नाशिकमध्ये साहित्याचा महोत्सव; 23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी
![]()
नाशिकमध्ये साहित्याचा महोत्सव; 23 व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) खानदेशातील मराठी साहित्य चळवळीला नवे बळ देणाऱ्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आयोजित 23 वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन येत्या 15 मार्च रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या प्रतिष्ठेच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमळनेर येथील ज्येष्ठ […]
जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा (मिराचे) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
![]()
जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा (मिराचे) येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी पळासखेडा (मिराचे), ता. जामनेर, जि. जळगाव येथे जि. प. प्राथमिक शाळा पळासखेडा येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांच्या वतीने थोर समाजसुधारिका व भारतीय महिला शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कृषी दूत पार्थ भदाणे, महेश […]
अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न., विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय.
![]()
अमळनेरमध्ये ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय. अमळनेर प्रतिनिधी :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य असा ‘पोलीस–पत्रकार महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व अमळनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यामुळे पोलीस व […]
आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
“आयतं पोयतं सख्यानं”ने रंगमंच गाजवला अहिराणी एकपात्री नाटकातून प्रविण माळी यांचे सशक्त सादरीकरण रंगमंच, भावभावना आणि अभिनयाचा संगम प्रताप महाविद्यालयातील एकपात्री नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) मराठी विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त “एकपात्री नाट्य कार्यशाळा” आयोजित करण्यात […]
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध
![]()
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ मध्ये अनुपमा जाधव यांना अध्यक्षपदाचा मान; ‘माय सावित्री’ कवितेने रसिक मंत्रमुग्ध अमळनेर प्रतिनिधी : दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२६ पुणे येथे उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठित महोत्सवात के. एल. पोंदा येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार व समाजसेविका अनुपमा जाधव यांची कविता सादरीकरण काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली […]
पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा
![]()
पाडळसरे धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी; जनआंदोलन समितीचा सकारात्मक पाठपुरावा, निधी व प्रगतीचा घेतला आढावा अमळनेर प्रतिनिधी : निम्न तापी प्रकल्पाअंतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देण्यात आली. यावेळी शासनाकडून प्राप्त झालेला निधी, झालेला खर्च तसेच प्रत्यक्ष बांधकामाची प्रगती याबाबतची सविस्तर माहिती आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. […]
व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..*
![]()
*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न..* ___________________________ विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातून खेळात कसे उल्लेखनीय कामगिरी मिळू शकते त्या प्रसंगी शिरुड हायस्कुल येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडास्पर्धांचे उद्घाटना साठी *मा. उपसरपंच नानासो श्री वसंत भगवान पाटील (शालेय समिती सदस्य )* अध्यक्ष स्थान देण्यात आले. तथा […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन*
![]()
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे मध्य प्रदेशात भव्य प्रकाशन* लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (केंद्रीय नीती आयोग संलग्न) यांच्या वतीने सन २०२६ च्या मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदौर (म.प्र.) येथे मराठा प्रहार च्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय चंद्रकांत दादा […]
कळमसरे ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रम; मागासवर्गीय निधीतून समाजोपयोगी साहित्याचे वाटप
![]()
कळमसरे ग्रामपंचायतीचा सामाजिक उपक्रम; मागासवर्गीय निधीतून समाजोपयोगी साहित्याचे वाटप अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गीयांच्या राखीव निधीतून सुमारे ७० ते ७५ हजार रुपये किमतीच्या समाजोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त अशी भांडी, खुर्च्या तसेच मंडप साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या वाटप कार्यक्रमावेळी सरपंच श्री. जगदीशभाऊ […]
“ग्रामीण महिलांनी घेतले स्वावलंबनाचे धडे “आधार संस्थेतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न
![]()
“ग्रामीण महिलांनी घेतले स्वावलंबनाचे धडे “आधार संस्थेतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे याकरिता विविध व्यावसायिक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याच उपक्रमांतर्गत १२ दिवसीय […]

