28 Apr, 2026

प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर

Loading

प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदार यादीसंबंधी महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माजी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, नितीन […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य

Loading

*प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य ———————————————– अमळनेर प्रतिनिधी- खांनदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांनी यंदाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आयोजित *युवारंग युवक महोत्सवात* कलात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन […]

1 min read

दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ

Loading

दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ अमळनेर प्रतिनिधी– अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील सुप्रसिद्ध रहिवासी, कै. सौ. वंदनाबाई संजय पाटील (वय ४७) यांचे शेतात पायी जात असताना अचानक निधन झाले. त्या नुकत्याच काशीयात्रा करून घरी परतल्या होत्या, अशा दु:खद प्रसंगाने संपूर्ण गावकऱ्यांना स्तब्ध केले […]

1 min read

अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित

Loading

अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित अमळनेर प्रतिनिधी – नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार पंचायत समिती, अमळनेर क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग […]

1 min read

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय!

Loading

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी किसान काँग्रेस संघटनेच्या वतीने प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर, बुधवार रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यातून […]

1 min read

गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!”

Loading

“गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षणाचा दीप उजळत, आपल्या गावाचे आणि महाविद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणारी कन्या नाजमिन बी. महेमुद खॉ पठाण हिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात (TYBA) राज्यशास्त्र विषयात शिक्षण घेत […]

1 min read

“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव!

Loading

“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव! अमळनेर प्रतिनिधी: राज्यातील घडामोडींना यथायोग्य, अचूक व वेगवान प्रसिद्धी देणाऱ्या ISO मान्यताप्राप्त मराठी वेबपोर्टल “मराठी लाईव्ह न्यूज” या प्रतिष्ठित माध्यम संस्थेचा सहावा वर्धापन दिन व “सन्मान कर्तृत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” हा विशेष सन्मान सोहळा दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता […]

1 min read

“आपला प्रभाग, आपली सुवर्णाताई — सेवेसाठी सदैव तयार!”

Loading

🏛️“जनतेचा विश्वास… विकासाचा संकल्प!” MISSION 2025 — सुवर्ण भविष्याची वाटचाल अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषदेची स्थापना २० मे १८६८ रोजी झाली. या ऐतिहासिक संस्थेच्या नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय चुरस वाढू लागली आहे. याच निवडणुकीत प्रभाग क्र. १७ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला राखीव) या मतदारसंघातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ. सुवर्णा शरद पाटील […]

1 min read

श्रीमती मंगलबाई महाजन यांचे निधन  — उद्या सकाळी ११ वाजता कळमसरे येथून राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा —

Loading

 श्रीमती मंगलबाई महाजन यांचे निधन  — उद्या सकाळी कळमसरे येथून राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा — अमळनेर प्रतिनिधी : कळमसरे (ता. अमळनेर) येथील आदरणीय, प्रेमळ, धर्माभिमानी आणि सर्वांच्या आपुलकीने वागणाऱ्या श्रीमती मंगलबाई शांताराम महाजन यांचे दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी शनिवार, सायंकाळी 7.15 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाजन परिवारावर तसेच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर […]

1 min read

कै. रविंद्र आनंदा पाटील यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरात शोककळा आज सकाळी 11 वाजता तांबेपुरा येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा

Loading

कै. रविंद्र आनंदा पाटील यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरात शोककळा आज सकाळी 11 वाजता तांबेपुरा येथील राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील आदरणीय, समाजशील व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कै. रविंद्र आनंदा पाटील (रा. तांबेपुरा, अमळनेर) यांचे दि. 10 ऑक्टोबर 2025, शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तांबेपुरा परिसरासह अमळनेर शहरात शोककळा पसरली […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?