“आपला प्रभाग, आपली सुवर्णाताई — सेवेसाठी सदैव तयार!”
![]()
🏛️“जनतेचा विश्वास… विकासाचा संकल्प!”
MISSION 2025 — सुवर्ण भविष्याची वाटचाल
अमळनेर प्रतिनिधी:
अमळनेर नगरपरिषदेची स्थापना २० मे १८६८ रोजी झाली. या ऐतिहासिक संस्थेच्या नगरपरिषद निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय चुरस वाढू लागली आहे.
याच निवडणुकीत प्रभाग क्र. १७ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला राखीव) या मतदारसंघातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ. सुवर्णा शरद पाटील यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यातून जनतेशी दृढ नाते जोडलेल्या सुवर्णाताईंनी सांगितले —
“थोरांचं आशीर्वाद, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि युवकांची साथ हीच माझी खरी ताकद आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आपले आशीर्वाद हेच माझं बलस्थान आहे.”
📍 प्रभाग १७ | अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५
🗳️ “जनतेसोबत चालणारी, विकासाची हमी देणारी उमेदवार — सौ. सुवर्णा शरद पाटील”

