अमळनेर
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप , वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास
![]()
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते MBBS डॉक्टर; शुभम जाधव यांची प्रेरणादायी झेप वसंत नगर तांड्याचा वाढता अभिमान; जिद्द, कष्ट आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने घडवला यशाचा इतिहास अमळनेर प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे वसंत नगर तांडा (ता. पारोळा) येथील डॉ. शुभम सीताबाई निंबा जाधव. ऊसतोड कामगार कुटुंबातील या […]
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया!
![]()
तांत्रिक अडचणींवर मात; अमळनेरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात नगर परिषदेची किमया! अमळनेर प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे निसर्गाची साथ कमी मिळत असतानाही अमळनेर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन करत शहराचा पाणीपुरवठा कार्यान्वित ठेवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जळोद नदीची पातळी घटल्याने निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ‘कलाली डोहा’तून पाणी उपसा सुरू करून नागरिकांना मोठा […]
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न
![]()
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(प्रा.संदीप महाजन) जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब येथे दंतचिकित्सा शिबिर संपन्न नुकतेच संपन्न झाले.जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून सातत्याने राबवत असते. त्यात शैक्षणिक, आरोग्य विषयक, शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणाच्या संरक्षण व […]
कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर , फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल
![]()
कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही रथ दाखल अमळनेर प्रतिनिधी: अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागराचा रथ आज बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.15 वाजता तालुक्यातील कन्हेरे येथे पोहोचला. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता चिंचदेवी […]
ज्ञान, समता आणि संविधानाचा जागर!” रणाईचे माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
![]()
“ज्ञान, समता आणि संविधानाचा जागर!” रणाईचे माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात रणाईचे (प्रतिनिधी) भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रणाईचे येथील माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा. श्री. महेश मालोजीराव पाटील होते. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. डी.डी. इन्शुलकर […]
अखिल भारतीय कुशवाहा महासभेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी भीमराव महाजन यांची निवड;*
![]()
*अखिल भारतीय कुशवाहा महासभेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी भीमराव महाजन यांची निवड;* भोपाल : अखिल भारतीय कुशवाहा महासभेची राष्ट्रीय बैठक 12 एप्रिल रोजी भोपाल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजहिताचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत अमळनेर येथील माळी समाजाचे मुखपत्र “माळीभूषण” चे संपादक भीमराव महाजन (महाराष्ट्र) यांची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही […]
एम.एच.एफ डी.ए.च्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद निरोगी समाजाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स आसो.चे एक कृतिशील पाऊल !
![]()
एम.एच.एफ डी.ए.च्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद निरोगी समाजाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र होमियोपॕथिक महिला डॉक्टर्स आसो.चे एक कृतिशील पाऊल ! अकोला- समाजातील असाध्य रोगांचे निदान आणि उपचार करून समाजाला उत्तम शरीरस्वास्थ लाभावे या उदात्त संकल्पनेने महाराष्ट्र होमिओपॅथिक महिला डॉक्टर्स असोसिएश कृतीशील कार्यक्रमांनी पुढे आली आहे.याच विधायक उध्दीष्टाचा एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत सशक्त निरोगी सशक्त समाजाच्या […]
विचारांचे दीप प्रज्वलित! वत्साई आयटीआयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी , विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख; मान्यवरांची उपस्थिती
![]()
विचारांचे दीप प्रज्वलित! वत्साई आयटीआयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख; मान्यवरांची उपस्थिती अमळनेर (प्रतिनिधी) : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अमळनेर येथे आज दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष […]
अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साहात साजरा; जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा
![]()
अमळनेर नगरपालिकेत ‘शौर्य आणि विचारांचा जागर’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साहात साजरा; जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, कर्तव्यभावना आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम या […]
अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा
![]()
अमळनेरमध्ये मराठी वाङ्मय मंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा अमळनेर : येथील मराठी वाङ्मय मंडळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या विचारांचे स्मरण केले. कार्यक्रमास सोमनाथ ब्रम्हे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, अजय केले, डॉ. रमण पाटील, के. […]

