अमळनेर
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट
![]()
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट अमळनेर प्रतिनिधी: डॉ. बी. एस. पाटील (आबा) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात एक विलक्षण आणि भावनिक प्रसंग घडला. आबांचे कार्यकर्ते जाकीर शेख यांनी आपल्या गुरूप्रती असलेला गाढ आदरभाव व्यक्त करत स्वतःच्या रक्ताने आबांची प्रतिमा साकारली आणि ती आबांना भेट दिली. […]
अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]()
अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा अंमळनेर प्रतिनिधी दि. 12-10-2025 रोजी अंमळनेर येथील माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ व पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त एक रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मा. श्री सुधाकर बंडू येवले आप्पासाहेब यांनी स्वीकारले. […]
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार
![]()
आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) “द्रौपदी ही केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे — ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, बुद्धिमान, कुशल आणि सहनशील आहे. आजची द्रौपदी ही अन्यायातून न्यायाकडे, दुर्बलतेतून सबलतेकडे जाणारी आहे,” अशा भावपूर्ण शब्दांत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ […]
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर
![]()
प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार यादीत दुरुस्तीची मागणी – लांबोळे विनोद रामचंद्र यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदार यादीसंबंधी महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. माजी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, नितीन […]
प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य
![]()
*प्रताप महाविद्यालयाचे ‘युवारंग युवक महोत्सव’ स्पर्धेत यश* —————————————— ● नृत्यकलेत चॅम्पियनशिप ट्रॉफी ● एकूण २६ पदके पटकावून प्रताप महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा ! ● खा.शि.मंडळाचे विशेष सहकार्य ———————————————– अमळनेर प्रतिनिधी- खांनदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांनी यंदाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव आयोजित *युवारंग युवक महोत्सवात* कलात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन […]
दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ
![]()
दुःखद निधन : अंतुर्ली गावातील वंदनाबाई पाटील यांचे अकस्मात निधन, संपूर्ण तालुक्यात हळहळ अमळनेर प्रतिनिधी– अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावातील सुप्रसिद्ध रहिवासी, कै. सौ. वंदनाबाई संजय पाटील (वय ४७) यांचे शेतात पायी जात असताना अचानक निधन झाले. त्या नुकत्याच काशीयात्रा करून घरी परतल्या होत्या, अशा दु:खद प्रसंगाने संपूर्ण गावकऱ्यांना स्तब्ध केले […]
अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित
![]()
अमळनेर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत जाहीर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित अमळनेर प्रतिनिधी – नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, अमळनेर येथे दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार पंचायत समिती, अमळनेर क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग […]
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय!
![]()
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरात धडक आक्रोश मोर्चा — १५ ऑक्टोबरला शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय! अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी किसान काँग्रेस संघटनेच्या वतीने प्रा. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर, बुधवार रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यातून […]
गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!”
![]()
“गरिबीवर मात करत नाजमिन पठाण हिची गोल्ड मेडलने चमकदार कामगिरी!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून शिक्षणाचा दीप उजळत, आपल्या गावाचे आणि महाविद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल करणारी कन्या नाजमिन बी. महेमुद खॉ पठाण हिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात (TYBA) राज्यशास्त्र विषयात शिक्षण घेत […]
“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव!
![]()
“सन्मान कर्तृत्वाचा 2025” — समाजातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना मिळणार मराठी लाईव्ह न्यूजचा गौरव! अमळनेर प्रतिनिधी: राज्यातील घडामोडींना यथायोग्य, अचूक व वेगवान प्रसिद्धी देणाऱ्या ISO मान्यताप्राप्त मराठी वेबपोर्टल “मराठी लाईव्ह न्यूज” या प्रतिष्ठित माध्यम संस्थेचा सहावा वर्धापन दिन व “सन्मान कर्तृत्वाचा 2025 – प्रेरणा पर्व” हा विशेष सन्मान सोहळा दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता […]

